लोक फिटनेससाठी जिममध्ये जातात. पण उपकरणे योग्य पद्धतीने वापरता न आल्याने इजा होण्याची शक्यता असते. अशावेळी, व्यायाम करणाऱ्यांसाठी रिस्टबँड्स हे एक लहान पण अत्यंत उपयुक्त साधन आहे. ते केवळ तुमच्या हातावरील घाम पुसण्यास मदत करत नाहीत, तर तुमची पकडही मजबूत करतात.
जिममध्ये जड वजन उचलताना, घामामुळे डंबेल्स घसरू शकतात. अशा परिस्थितीत, रिस्टबँड्स एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करू शकतात. आज बाजारात अनेक प्रकारचे रिस्टबँड्स उपलब्ध आहेत. हे वजनाने हलके, आरामदायक असतात.
तर तुम्हीही दररोज जिमला जात असाल तर तुम्हाला हा बँन्ड नक्कीच फायदेशीर ठरेल. तुम्हाला amazon वरून हा जिम बँन्ड स्वस्तात खरेदी करता येईल.
Boldfit कंपनीचा हा रिस्टबँड्स आहे. हे जिमला जाणाऱ्या पुरूष महिलांसाठी बनवलेले आहे. या रिस्टबँड्समुळे जिम वर्काऊट करणे सोपे होते. हे केवळ मनगटात घालावे लागते. त्यामुळे हाताला ताकद मिळते आणि कोणतेही जड एक्सेसरीज सहज उचलता येतात. हे तुम्ही आवश्यकतेनुसार घट्ट व लुज घालू शकता. हा पॉलिस्टर मटेरियलपासून बनवलेला रिस्टबँड्स आहे, ज्यामुळे ते अधिक टिकतो. याची किंमत १९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Hansaplast Active कंपनीचा हा रिस्टबँड आहे. हा महिला पुरूष दोघांसाठी डिझाईन केलेला आहे. जिममध्ये डंबेल्स, वेट लिफ्टिंग करणे यावेळी मनगट स्थीर असणं गरजेचं असतं. तेव्हा हा रिस्टबँड्स उपयोगी ठरतो. हा रिस्टबँड्स तुमच्या मनगटाला स्थीर ठेवतो. आरोग्य तज्ज्ञांनी या रिस्टबँड वापरण्याचा सल्ला दिला आहे. या रिस्टबँड्सचा वापर केल्याने तुमच्या हातातील वेदना दूर झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. याची किंमत २५२ इतकी आहे.
हा रिस्टबँड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
निविया कंपनीचा हा रिस्टबँड अनेक लोक दररोज वापरत आहेत. हा निविया कंपनीचा रिस्टबँड टिकाऊ आणि दमदार आहे. त्यामुळे अनेक लोक तो खरेदी करत आहेत. हा रिस्टबँड ३ मीमी जाडीचा आहे. हा रिस्टबँड वजनाने हलका आहे. हा बेल्ट हातात घालणे आणि काढणे सोपे आहे. हा वेल्क्रोने जोडला जातो. या रिस्टबँडची किंमत १६९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Muscleape कंपनीचा हा रिस्टबँड आहे जो प्रोफेशनल वापरासाठी बेस्ट आहे. हा रिस्टबँड बॉडी बिल्डर वापरतात. जे जिममध्ये दररोज वर्काऊट करतात त्यांच्यासाठी हा डिझाईन केलेला आहे. हा सुपर फॅब्रिक असलेला रिस्टबँड आहे. हा रिस्टबँड वर्काउट करताना तुम्हाला पुरेशी सुरक्षितता देतो. या रिस्टबँडची किंमत ९९८ इतकी आहे.
हा रिस्टबँड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जिममध्ये व्यायाम करताना मनगटाला योग्य आधार मिळणे आवश्यक आहे. EasyHealth Wrist चा हा रिस्ट बँड तुमच्या व्यायामादरम्यान कमाल संरक्षण आणि स्थिरता देऊ शकतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेटलिफ्टिंग आणि क्रॉसफिट व्यायामादरम्यान तुमच्या मनगटांना स्थिर ठेवून दुखापत टाळण्यास तो मदत करू शकतो. हे Wrist Support with Thumb Loop & Adjustable Strap आहे. याची किंमत २७९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोबो कॅमोफ्लेज ग्रे रिस्ट रॅप्स आहे. हा हाताच्या अंगठ्यालाही सपोर्ट करतो. हा रिस्टबँन्ड पुरुष आणि महिलांसाठी बनवलेला आहे. हा वेट लिफ्टिंग, क्रॉस फिटनेस, पॉवरलिफ्टिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी फायेदशीर आहे. या रिस्टबँन्डची किंमत ४४९ इतकी आहे.
हा रिस्टबँड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Leeford Wrist Wrap कंपनीचा हा रिस्टबँन्ड आहे. हा पुरूष आणि महिलांसाठी आहे. जिममध्ये तुम्ही वर्काऊट करताना हा बँन्ड हातात घालणे आवश्यक आहे. यामुळे हातांना ग्रिप मिळते. हा बॅन्ड तुम्हाला दररोज वापरावा लागतो. हा टिकाऊ मटेरियअलपासून बनलेला आहे. या बँन्डची किंमत २२३ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4mRK2Hp
व्हिक्टरी रिस्ट सपोर्टर, पुरुष आणि महिलांसाठी थंब लूप स्ट्रॅप्ससह आहे. हा पुरुषांसाठी रिस्ट रॅप जिम ॲक्सेसरीज आहे. या बॅन्डचे कापड मऊ आहे, त्यामुळे त्वचेवर कोणतेही डाग पडत नाहीत आणि ते त्वचेसाठी त्रासदायक नाही; वापरण्यास सोपे: फक्त बँड तुमच्या मनगटावर गुंडाळा आणि झाले. ते वापरण्यासाठी तयार आहे.
हे बोल्डफिट रिस्ट सपोर्टर मनगटावरील दाब कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि ते तुमच्या मनगटांना आराम देईल व मनगटातील वेदना कमी करण्यास मदत करेल. या बॅन्डची किंमत १२३ इतकी आहे.
हा रिस्टबँड्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.