knee cap for pain relief sakal prime deals
Sports

Knee cap for pain relief : आता गुडघेदुखीला करा कायमचा राम-राम; amazon वरून मागवा बेस्ट कॅप

best knee support for joint pain : Amazon वरील या सर्वोत्तम Knee Caps तुम्हाला देतील सांधेदुखीपासून झटपट आणि कायमचा आराम

Pooja Kadam

Best knee support for joint pain :  

आजकाल गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो.  वर उतरतीला लागल्यानंतर तर हमखास गुढघेदुखी होणार हे फिक्सच असतं. कारण शरीराची झिज झालेली असते तेव्हा शारीरिक वेदना होतच असतात. अशावेळी, आवश्यक खबरदारी घेतल्यास आणि योग्य उपचार घेतल्यास ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

गुडघेदुखी कमी करण्याचे अनेक मार्ग असले तरी, गुडघ्याच्या वापरासाठी असलेल्या कॅपमुळे विशेष आराम मिळतो. गुढघेदुखीमध्ये कॅपमुळे लक्षणीय आराम मिळू शकतो. नी कॅपच्या स्व-उष्णता निर्माण करण्याच्या गुणधर्मांमुळे तुमचे स्नायू उबदार राहतात आणि वेदनांपासून लक्षणीय आराम मिळतो.

कॅप घातल्याने तुम्हाला अधिक सहजतेने हालचाल करण्यासही मदत होते. इतकेच नाही, तर नी कॅप गुडघ्यांमधील रक्तसंचार वाढवून बरे होण्याची प्रक्रिया वेगवान करू शकते. तर तुम्हालाही कॅप हवी असेल तर amazon वरून मागवू शकता.

Hykes Orthopedic Knee Caps 

पुरुष आणि महिला दोघांच्याही गुडघ्याच्या वेदना पळवणारे हे कॅप आहेत. हे वेदना निवारणाकरिता हायकेस ऑर्थोपेडिक नी कॅप्स आहेत. हे कॅप केवळ वयस्कर लोक नाही तर तरूणही वापरू शकतात. हे जिम, धावणे, बॅडमिंटन आणि वर्कआउटसाठी गुडघ्याला आधार देण्यासाठी वापरले जातात. हे स्क्वॅट्स आणि पॉवरलिफ्टिंगसाठी अँटी-स्लिप नी स्लीव्हज आहेत. हे संधिवात सारख्या गंभीर आजारातही आराम देतात. या कॅपची किंमत ५१२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fGLMl6

Hykes Orthopedic Knee Caps

Dr. Ortho Knee Cap

डॉ. ऑर्थोची ही गुडघ्यांसाठीची कॅप तुमच्या सर्व दैनंदिन कामांमध्ये तुमचा साथीदार म्हणून तयार करण्यात आली आहे. मग ते बास्केटबॉल, बॅडमिंटन किंवा कबड्डीसारखे खेळ असोत, सतत फिरावे लागणारी ऑफिसची कामे असोत, सतत चालावे लागणारी घरकामे असोत किंवा धावणे, सायकलिंग किंवा जॉगिंगसारखे व्यायाम असोत. या कॅपच्या वापरामुळे, तुम्हाला जास्तीत जास्त दाब आणि आधार मिळेल. ही कॅप अनेक साईजमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत २७८ इतकी आहे.

गुडघ्यांसाठी ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49paKl7

Dr. Ortho Knee Cap

FEGSY 2pcs Adjustable Knee Cap

FEGSY २ नग ॲडजस्टेबलची ही गुडघ्यासाठीची कॅप सपोर्ट ब्रेस आहे. हे गुडघेदुखी, जिम वर्कआउट, धावणे, संधिवात आणि पुरुष व महिलांच्या संरक्षणासाठी आहे. गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर होणारी गुडघेदुखी, ताण आणि संधिवातापासून प्रभावीपणे आराम देतात. नी रॅप्स श्वास घेण्यायोग्य निओप्रीन मटेरियलपासून बनवलेले आहेत, जे उष्णता टिकवून ठेवतात आणि बरे होण्याचा कालावधी वेगवान करतात.

ही कॅप निओप्रीनच्या पर्यायी मटेरियलपासून बनवलेला आहे, जो श्वास घेण्यायोग्य, वजनाने हलका आणि घालण्यास आरामदायक आहे. याची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4f7gHa2

FEGSY 2pcs Adjustable Knee Cap

DOLTAS Knee Brace Pair

डोल्टास कंपनीची ही गुडघ्यांची कॅप आहे. ही पुरुष आणि महिलांसाठी वेदना निवारणासाठी कॉम्प्रेशन नी कॅप आहे. ही केवळ वेदनांमध्येच नाही तर पुरुषांच्या जिम, धावणे, संधिवात, सांधेदुखी, दुखापतीतून बरे होण्यासाठी गुडघ्याला आधार देणारी आहे.

पुरुष आणि महिला दोघांसाठी डिझाइन केलेली, डोल्टास नी कॅप्सची जोडी सांधेदुखी, संधिवात, लिगामेंटचा ताण आणि व्यायामानंतर होणारी वेदना कमी करण्यासाठी उत्कृष्ट कॉम्प्रेशन देते. पुरुषांच्या जिम सेशन्स, धावणे, स्क्वॅट्स, लंग्स किंवा सामान्य फिटनेससाठी गुडघ्याला आधार देणारी ही एक आदर्श जोडी आहे. दुखापतींना प्रतिबंध करते आणि कार्यक्षमता सुधारते. या कॅपची किंमत ४९९ इतकी आहे.

गुडघ्यासाठी ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49tpLCx

DOLTAS Knee Brace Pair

FASHNEX Premium Knee Support Open Patella

कुठल्याही गोष्टीला आधार दिला तर ती वस्तू अधिक भक्कम होते. तसेच, फॅशनेक्स कंपनीची प्रीमियम गुढघेदुखीसाठी असलेली कॅप सपोर्ट ओपन पॅटेला, संधिवात, वेदना निवारणासाठी वापरता येते. या खेळांसाठी श्वास घेण्यायोग्य नी कॅप ब्रेस, पुरुष आणि महिलांसाठी आहेत. यांची किंमत ४५९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dJVz7m

DOLTAS Knee Brace Pair

Leeford Premium Compression Knee Cap

लीफोर्ड प्रीमियम कॉम्प्रेशन गुडघ्याची कॅप आहे. हे पुरुष आणि महिलांसाठी अँटी-स्लिप नी सपोर्ट करते. त्यामुळे केवळ वेदना कमी होत नाहीत तर जिम, धावणे, जॉगिंग आणि वेटलिफ्टिंगसाठी नी स्लीव्ह्ज आहेत. यामुळे गुडघ्याच्या वेदना दूर होतात. या कॅपची किंमत ८९९ इतकी आहे.

गुढग्यासाठी ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e9pHKJ

Leeford Premium Compression Knee Cap

betterhood Premium 4-Strap Knee Brace

बेटरहूड प्रीमियम ४-स्ट्रॅप नी ब्रेस हे तुमच्या घरात असलेल्या प्रत्येकासाठी योग्य आहेत. हे स्टॅबिलायझर्ससह असलेले नी कॅप आहेत. हे साईड हिंजेससह ओपन पॅटेला नी सपोर्ट करते. तसेच, संधिवात, सांधेदुखी आणि शस्त्रक्रियेनंतरच्या रिकव्हरीसाठी नी कॅप सपोर्ट करते. या नी कॅप ॲडजस्टेबल आहेत. या अँटी-स्लिप आहेत. या एक नगची किंमत 998 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uIe6IG

betterhood Premium 4-Strap Knee Brace

Premium Knee Brace with Built

गुडघेदुखीसाठी अंगभूत ५ मिमी जेल असलेले प्रीमियम नी ब्रेस आहे. हे महिलांसाठी वेदना निवारणाकरिता नी कॅप्स आहेत. हे अस्थिबंधन फाटणे, संधिवात आणि सांधेदुखीसाठी वर्धित आधार देणारे नी ब्रेस आहेत. हे खेळांसाठी समायोज्य आणि हवा खेळती राहणारे कॅप आहेत. या कॅपची किंमत ६८९ इतकी आहे.

गुढग्यासाठी ही कॅप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dUafAV

Premium Knee Brace with Built