buy online gym belt sakal prime deals
Sports

Weight Lifting Belt : वजनाचे व्यायाम करताना बेल्ट ठरतात उपयोगी; Amazon वर वेट लिफ्टींग बेल्टवर मिळतोय डिस्काऊंट

Deals On gym wear belt : व्यायाम करताना दुखापतीचा सामना करावा लागू नये म्हणून वापरा बेल्ट ; Amazon वर मिळतायेत स्वस्तात

Pooja Kadam

Buy Online Weight lifting belt :  

जिममध्ये अनेक लोक खेळाडू जड व्यायाम करतात. तिथे इतके जड वजनसुद्धा सहजपणे उचलत असत. जड वजन उचलताना काही लोकांकडून चुका व्हायच्या, ज्यामुळे अनेकदा त्यांच्या मणक्यात किंवा कंबरेत वेदना व्हायच्या. या वेदना टाळण्यासाठी वेट लिफ्टींग बेल्ट उपयोगी पडतो.

या पट्ट्याला वेटलिफ्टिंग बेल्ट म्हणतात. सामान्य भाषेत याला जिम बेल्ट असेही म्हटले जाते. ज्या लोकांच्या व्यायामात वेटलिफ्टिंग किंवा ऑलिम्पिक लिफ्टिंगचा समावेश होता, ते वेदना टाळण्यासाठी लिफ्टिंग बेल्ट घालतात. हा बेल्ट व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी बेस्ट आहे. तुम्हाला amazon वरून ऑफरमध्ये हे बेल्ट खरेदी करता येतील.  

Aurion Gym Belt 

ऑरिऑन कंपनीचा हा जिम बेल्ट आहे. जे लोक वजन उचलतात, तासंतास व्यायम करतात त्यांच्यासाठी हा बेल्ट उपयोगी आहे. हा सुपर ब्लॅक डेडलिफ्ट बेल्ट आहे. जो पॉवरलिफ्टिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी बेस्ट ठरतो. हा डबल प्रॉन्ग्ड बकलसह असलेला ४ मिमी जाडीचा ईव्हीए पॅडेड लिफ्टिंग बेल्ट पुरुष आणि महिलांसाठी आहे. या बेल्टमध्ये S आणि M साईज उपलब्ध आहे. या बेल्टची किंमत 849 इतकी आहे.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e3YasY

Aurion Gym Belt For Weight Lifting

Flexor Gym Belt

महिला जेव्हा वजन कमी व्हावे यासाठी जीम लावतात तेव्हा त्यांना त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तेव्हा फ्लेक्सर कंपनीचा हा बेल्ट योग्य आहे. हा बेल्ट १० मिमीचा आहे तो प्रीमियम क्वॉलिटीचा असून वेटलिफ्टिंगसाठी उपयुक्त असलेला बेल्ट आहे. हा बेल्ट पॉवर लिफ्टिंग लिव्हर बेल्ट आहे. हा पुरुष आणि महिला दोघांना वापरता येतो. या बेल्टच्या वापरामुळे पाठीच्या खालच्या भागाला आधार मिळतो. हा बेल्ट ऍडजस्ट करता येणारा आहे. या बेल्टची किंमत २,९३७ इतकी आहे.

हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4dVB8G3

Flexor 10MM All Black Premium Weightlifting

Boldfit Gym Belt for Men and Women

घरातही महिला जेव्हा जड वस्तू उचलतात तेव्हा त्यांना शारीरिक वेदनांचा सामना करावा लागतो. कारण, शरीराच्या वजनापेक्षा अधिक वजन उचलणे हे कधीही धोकादायक ठरते. त्यामुळे, पुरुष आणि महिलांसाठी बोल्डफिट जिम बेल्ट आहे. हा बेल्ट वर्कआउट पॉवरलिफ्टिंग, वेट लिफ्टिंगसाठी लिव्हर डेडलिफ्टसाठी वापरता येतो.

हा बेल्ट पाठीला आधार देण्यासाठी लेदर एक्सरसाइज बेल्ट आहे. या बेल्टचा वापर केल्याने शारीरिक वेदना कमी होतात. त्यामुळे, याचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. या बेल्टची किंमत ९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fxCw2Q

Boldfit Gym Belt for Men and Women

VICTORY Genuine Leather Weight Lifting Gym Belt

बेल्ट, चप्पल चामड्यापासून बनलेल्या वस्तू प्युअर लेदरच्या असतील तर अधिक वर्षे साथ देतात. त्यामुळे, व्हिक्टरी अस्सल चामड्याचा वेट लिफ्टिंग जिम बेल्ट आहे. हा बेल्ट पाठीला आधार देणारा पॉवर लिफ्टिंग बेल्ट आहे. हा बेल्ट पुरुष आणि महिलांसाठी उपयुक्त आहे. हा बेल्ट ॲडजस्टेबल बकलसह येतो ज्यामुळे तो कुणीही वापरू शकतो. याच्या वापराने शरीराला गंभीर इजा होत नाही. या बेल्टच्या वापर नियमित केल्यास अनेक फायदे होतात. या बेल्टची किंमत ४२३ इतकी आहे.

हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QrYfPl

VICTORY Genuine Leather Weight Lifting Gym Belt

Aprodo Multipurpose Weight Lifting Belt

काहीवेळा एकाच कामी येणारी वस्तू घेऊन उपयोगी नाही असा विचार करून खरेदी केली जात नाही. पण हा बहुपयोगी असलेला बेल्ट अ‍ॅप्रोडो कंपनीचा आहे. हा बहुउद्देशीय वेट लिफ्टिंग बेल्ट आहे. हा बेल्ट पाठीला आधार देण्यासाठी वापरला जातो.

या बेल्टचा वापर करून वेटलिफ्टिंग, जिम, वर्कआउट करणे सोपे होते. हे आरामदायक आणि टिकाऊ १००% नायलॉनपासून बनवलेला बेल्ट आहे. हा बेल्ट पुरुष आणि महिलांसाठी उपयोगी आहे. या बेल्टची किंमत ३०६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fxCojS

Aprodo Multipurpose Weight Lifting Belt

CULT Gym Belt Suede Leather S

अनेकवेळा जिम करताना गंभीर इजा होऊ शकते. अनेक लोकांनी याचा सामना केला आहे. तसेच, कल्ट जिम स्वेड लेदर बेल्ट हा उपयोगी ठरतो. जिममध्ये अवजड वस्तूंचा व्यायाम करताना हा बेल्ट कमरेला लावता येतो. हा पुरुष आणि महिलांसाठी वेटलिफ्टिंग बेल्ट, जिम, वर्कआउट आणि पॉवरलिफ्टिंगसाठी वापरता येणारा बेल्ट आहे. हा पाठीला आधार देणारा डेडलिफ्ट बेल्ट ऍ़डजस्ट करता येणारा आहे. या बेल्टची किंमत ८९९ इतकी आहे.

हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fxim96

CULT Gym Belt Suede Leather S

Handler 100 percent all Leather

हँडलर 100 टक्के ऑल लेदर पॉवरलिफ्टिंग जिम बेल्ट आहे. हा 5.5 मिमीचा पुरुष आणि महिलांसाठी भारी कसरत करण्यासाठी वेट लिफ्टिंग बेल्ट आहे. हा व्यावसायिक हेवी वेट लिफ्टिंग बेल्ट आहे. या बेल्टचा दररोज वापर केला तर अनेक फायदे होऊ शकतात. या बेल्टमुळे तुम्हाला अनेक गोष्टी करणे सोपे होते. या बेल्टची किंमत ६२५ इतकी आहे

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/43UnVY0

Handler 100 percent all Leather

USI UNIVERSAL Weight Lifting Belt

तरूण मुलं व्यायामाचे प्रचंड वेड असते. या मुलांमध्ये असलेला उत्साह अधिक वाढवण्याचे काम हा बेल्ट करतो. युएसआय युनिव्हर्सल वेट लिफ्टिंग बेल्ट हा उपयोगी आहे. हा 790PL हलक्या वजनाचा बेल्ट आहे. या बेल्टची 6 मिमी जाडी आहे. हा पुरुष आणि महिलांसाठी लेदर पॉवर लिफ्टिंग बेल्ट आहे हा वेटलिफ्टिंग स्पर्धा, वर्कआउट आणि प्रशिक्षणासाठी उपयोगी आहे. या बेल्टची किंमत १,८९९ इतकी आहे.

हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4frWdJh

USI UNIVERSAL Weight Lifting Belt