थंडी वाढत आहे आणि अशा वेळी शरीराचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पण लोक फॅशनच्या इतके आहारी गेलेत की त्यांना स्वेटर ओझं वाटू लागतं. त्यामुळे, लोक स्वेटर घालणं टाळतात. पण यामुळे, आजारपणही येत. त्यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेल असे स्वेटर अर्थात थर्मल्स बाजारात उपलब्ध आहेत.
तुमच्या आवडत्या स्वेटशर्ट किंवा हुडीच्या खाली इनरवियर घालणे आवश्यक आहे. हे ॲमेझॅनच्या मदतीने तुम्ही ते आकर्षक सवलतीच्या दरात आहे. तेही मोफत डिलिव्हरीच्या सुविधेसह, वेगवेगळे सर्वोत्तम ब्रँडेड थर्मल येथे अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
व्हॅन ह्युसेन मेन्स थर्मल टॉपचे फॅब्रिक हलके आणि मऊ असण्यासोबतच संपूर्ण शरीराला उबदार ठेवते. त्यामुळे हे वापरण्यास सोपे आहेत. या थर्मल amazon वर उपलब्ध आहेत.
लक्स कॉट्सवुल कंपनीचा हा मेन्स कॉटन थर्मल सेट आहे. हा नियमित मशीन वॉश करता येतो. सर्व प्रकारच्या धुलाईमध्ये रंग किंचित फिका पडू शकतो, स्टीम इस्त्री करू नका, टॅगवर दिलेल्या सूचनेनुसार मशीन वॉश करा, हाताने धुता येतो. या पायजमाचा १ वरचा आणि १ खालचा सेट आहे. या थर्मल सेटची किंमत याची किंमत 746 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांना आरामात वावरता येईल असे हा सुंदर कॉटन थर्मल सेट आहे. हा डॅमेंश हीट-कोड थर्मल टॉप आहे. हा पूर्ण बाह्यांचा, गोल गळ्याचा थर्मल टी-शर्ट आहे. हा ड्रेस राइस-निट मायक्रोफायबर पासून बनवलेला आहे. जो हिवाळी पोशाख आहे. हा ड्रेस वेअर करून तुम्ही बाहेरही जाऊ शकता. किंवा त्यावर इतर कोणते कपडेही घालू शकता. या थर्मलवेअरची किंमत ६९९ इतकी आहे.
हा थर्मल स्वेटर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी अमूल कम्फी थर्मल टॉप आहे. हा कॉटन ब्लेंड फ्लीस फॅब्रिक बॉडी वॉर्मर आहे. हा व्ही नेक रेग्युलर फिट थर्मल शर्ट आहे. अभिनेते अजय देवगन यांनीही हा थर्मल शर्ट वापरण्याचा सल्ला दिला आहे. हा मऊ फ्लीस फॅब्रिकने बनवलेला थर्मल सेट आहे.
हा त्वचेला मऊ वाटणाऱ्या आणि रोजच्या आरामासाठी हवा खेळती ठेवणाऱ्या कॉटन ब्लेंड फॅब्रिकपासून तयार केलेला आहे. हा थर्मल सेट दिवसभर आरामदायक अनुभव मिळावा यासाठी गुळगुळीत आणि मऊ पोत देऊन डिझाइन केलेले आहे. याची किंमत ४४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मॅक्रोमॅन एम-सिरीज पुरुषांची हॉटमॅक्स ट्राउझर आहे. ही कॉटन पॉली फॅब्रिकपासून बनवलेली ट्राउजर आहे. जी थंडीच्या दिवसात तुम्हाला ऊबदापणा देते. ही पुरुषांसाठी उत्कृष्ट उबदारपणा आणि आर्द्रता नियंत्रणासह थर्मल आराम उबदार हवेचा नैसर्गिक थर अडकवून ठेवते.
ही ट्राऊजर उच्च दर्जाच्या कापडापासून बनवलेली, जी शरीराला मऊ आणि दीर्घकाळ टिकणारी ऊब देते. या ट्राऊजरची किंमत ५३८ इतकी आहे,
हा थर्मल स्वेटर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
Dixcy Scott ब्रँड्सच्या उबदार कपड्यांना तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल. हा विश्वासू ब्रँडचे हे कपडे लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. ज्यामुळे पुरुषांसाठी असलेले हे थर्मल थंडीच्या दिवसात तुमच्या शरीराला उबदार ठेवणारे सर्वोत्तम वस्त्र ठरते.
या थर्मल ड्रेसचे वाढीव लवचिकतेसह असलेले अत्यंत मऊ कापड आहे. पुरुषांसाठीच्या या थर्मल इनरवेअरला दिवसभर परिधान केल्यावर दुसऱ्या त्वचेसारखे आरामदायक बनवते.या थर्मल सेटची किंमत २५० इतकी आहे.
हा थर्मल स्वेटर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
ज्या लोकांना थंडीत कुडकुडत ऑफीस, कॉलेजला जावं लागतं. अशा लोकांसाठी हे स्लिव्ह्ज आहेत. हे डॉलर अल्ट्रा ब्रँडचे हे पुरूषांसाठीचे ऊबदार कपडे आहेत. हे मेन्स थर्मल व्ही-नेक फुल स्लीव्ह टॉप स्नग आहेत. हे टेलरड फिट असून इलास्टेन् रिब्ड कफ्स कपड्याला वर शरीरावर सरकण्यापासून रोखतात. या खास ऊबदार कपड्यांची किंमत ५३१ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांना थंडीच्या दिवसात सकाळ असो वा रात्री काम करावेच लागते. अशावेळी, XYXX पुरुषांसाठी थर्मल वेअर सेट आहे. या ड्रेसमधून थंडी तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. हा ड्रेस शरीरात उष्णता टिकवून ठेवणारा, उबदार आणि आरामदायक आहे.
अल्पाइन कलेक्शन हे इंटेलिहीट फॅब्रिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आले आहे. ज्यात ट्राय-ब्लेंड थर्मल फॅब्रिक असून ते थंडीपासून संरक्षण देते. या थर्मल सेटची किंमत १,३९९ इतकी आहे.
हा थर्मल स्वेटर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
जॉकी मेन्स सुपर कॉम्बेड कॉटन रिच फॅब्रिकपासून बनवलेला हा बेस्ट कॉटन रिच शर्ट आहे. हा तुम्ही कुठल्याही इतर कपड्यांच्या आत घालू शकता. या फुल स्लीव्ह्ड थर्मल अंडरशर्टमध्ये 'स्टेवार्म' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे अंगात ऊब टिकून राहण्यास मदत होते. या शर्टची किंमत 749 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.