Affordable men swimwear under 1000 sakal prime deas
Sports

Deals On Men Swimwear : स्विमिंगच्या पॅशनला द्या नवा लुक; Amazon वरून मागवा ट्रेंडी स्विमवेअर

Buy Men's Swimwear Online : Amazon वर ट्रेंडी स्विमवेअर्स मिळतायेत स्वस्तात, ऑफर संपायच्या आत खरेदीचा लाभ घ्या.

Pooja Kadam

Amazon deals on men swimwear: हळूहळू उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जिवाची काहीली होण्यास सुरूवातही झाली आहे. अशा काळात तुम्ही स्वत:ला कुल ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतो. काही लोक उन्हाळ्यात स्विमिंगला जाणेही पसंत करतात. तुम्हीही स्विमिंगला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी योग्य ड्रेस खरेदी करायला हवा.

स्विमिंगसाठी परफेक्ट ड्रेस असेल तर तुम्ही आरामदायी पद्धतीने स्विमिंगचा आनंद घेऊ शकता. कारण, स्विमिंग करताना लूज कपडे असतील तर ते पाण्यावर तरंगत असतात. त्यामुळे पोहण्यात अडचणी येऊ शकतात.

त्यामुळेच पुरूषांसाठी खास स्विमिंग ड्रेसेस डिझाईन केलेले आहेत. हे ड्रेस पुरूषांना वेगळाच आरामदायीपणा देतात. त्यामुळे ते नक्कीच चांगले ठरू शकतात. तूम्हाला स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये हे ड्रेसेस AMAZON वरून खरेदी करता येतील.

JUSTWIN Swimwear Half Sleeve 

तुम्ही दररोज स्विमिंगचा आनंद घेत असाल तर पाण्यामुळे आपल्याला ऍलर्जी होण्याचीही शक्यता असते. अशावेळी , तुम्ही स्विमिंगचा ड्रेस परिधान केला तर तुम्ही सुरक्षित पद्धतीने स्विमिंग करू शकता. तुम्ही JUSTWIN Swimwear Half Sleeve T-Shirt and Shorts for Men & Women खरेदी करू शकता. हा ड्रेस तुम्ही 472 इतक्या रूपयात खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4atiHGY

JUSTWIN Swimwear Half Sleeve T-Shirt and Shorts for Men & Women

Aqua Holic Swimwear 

Aqua Holic Swimwear कंपनीचे हे स्विमवेअर आहे. हा पॅक खरेदी केला तर तुम्हाला शर्ट आणि टीशर्ट मिळेल. म्हणजे तुम्ही आरामदायी पद्धतीने या ड्रेसमध्ये स्विमिंग करू शकता. जे प्रोफेशनल जलतरणपटू असतात त्यांच्यासाठी हा पोषाख योग्य आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

हा स्विमिंग ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rqybkN

Aqua Holic Swimwear

QUADA

स्विमिंग करताना अनेक पुरूष हाफ स्लिव्ज किंवा बनियन टाईप काहीतरी घालतात. पण, बनियन असो किंवा स्विवलेस शर्ट दोन्हीही हात उघडे राहतात. त्यामुळे, QUADA कंपनीचा हा टीशर्ट योग्य वाटतो. हा टीशर्ट फुल स्लिव्ज असलेला आहे. या शर्टची किंमत 339 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aGtUTr

QUADA

Vector X

वेक्टर कंपनीने हा ड्रेस खास स्विमर्ससाठी बनवला आहे. हा ड्रेस शरीराला फिट बसतो. यामध्ये शर्ट आणि पॅन्ट दोन्ही मिळते. तुमचा मुलगा किंवा तूम्ही स्वत: जलतरणपटू असाल तर हा ड्रेस खरेदी करू शकता. हा ड्रेस केवळ स्विमिंग नाही तर इतर स्पोर्ट्ससाठीही वापरता येतो. याची किंमत 750 रूपये आहे.

 हा स्विमिंगसाठीचा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46ly2qC

Vector X

Boldfit Swimming Costume

पुरुषांसाठी बोल्डफिट स्विमिंग कॉस्ट्यूम आहे. हा UPF ४०+ सन प्रोटेक्शन स्विम वेअर आहे. हा ड्रेस क्लोरीन-प्रतिरोधक आहे. तो शर्ट फुल स्लीव्हज टीशर्ट आहे. पुरुषांसाठी बोल्डफिट स्विमिंग टीशर्ट हा फुल-स्लीव्हचा असून तो संपूर्ण हाताला कव्हर देतो, जो हानिकारक यूव्ही किरणांपासून, क्लोरीनच्या संपर्कात येऊन त्वचेच्या जळजळीपासून आणि त्वचेला होणाऱ्या त्रासापासून उत्तम संरक्षण देतो. याची किंमत 599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4roZz2H

Boldfit Swimming Costume

Aqua Holic Premium Swimwear

तुम्ही समुद्र किनारी फिरायला गेला असाल तर हा शर्ट बेस्ट आहे. कारण, हा शर्ट तुम्ही समुद्राच्या पाण्यात खेळण्यासाठीही बेस्ट दिसतो. तुम्हाला हा शर्ट शोभून दिसेल. हा स्काय ब्लू रंगाचा शर्ट तुम्हाला स्पेशल लुक देईल. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aYJrix

Aqua Holic Premium Swimwear

Aqua Holic Swimming T-Shirt

ऍक्वा हॉलिक स्विमिंगचा टी-शर्ट आहे. हा काळ्या रंगातील शर्ट तुम्हाला आरामदायक पद्धतीने पोहण्यात मदत करतो. हा शर्ट लगेचच कोरडा होणाऱ्या कापडाचा आहे. हा शर्ट तुम्ही स्विमिंगच नाही तर इतर व्यायामासाठीही त्याचा उपयोग होतो. जिमसाठीही हा शर्ट तुम्ही वापरता येतो. याची किंमत 399 इतकी आहे.

हा स्विमिंग ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aH88iq

Aqua Holic Swimming T-Shirt