Essential Fitness Accessories  Sakal Prime Deals
Sports

Fitness Accessories on Discount : आता प्रत्येकजण Exercise करणार, व्यायामासाठी लागणाऱ्या वस्तू झाल्या स्वस्त, खरेदीसाठी Amazon च्या मेगा सेलला भेट द्या!

Fitness Essentials Sale : Amazon वर अशा वस्तूंचा सेल लागला आहे. ज्यामध्ये शेक बॉटल, पाण्याची बाटली तसेच व्यायामाच्या वस्तूही आहेत.

Pooja Kadam

Discounted fitness products :

लोक फिट राहण्यासाठी, बारीक होण्यासाठी आणि मसल गेन करण्यासाठी व्यायाम करतात. व्यायाम करताना त्यांना अनेक गोष्टींची गरज असते. सप्लिमेंट शेकर, पाण्याची बाटली, व्यायामासाठी लागणाऱ्या वस्तू यांची आवश्यकता भासते. तुम्हाला हव्या असलेल्या अशा वस्तू स्वस्तात मिळत आहेत.

Amazon वर अशा वस्तूंचा सेल लागला आहे. ज्यामध्ये शेक बॉटल, पाण्याची बाटली तसेच व्यायामाच्या वस्तूही आहेत. या वस्तूंवर तुम्हाला ऑफर मिळणार आहे. ज्यामुळे या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्या घेणं परवडणारं आहे.  Protein Shaker, Sippers Bottle, Adjustable Hand Grip अशा वस्तू तुम्हाला स्वस्तात मळतील.

Symactive Leakproof Unbreakable Gym Protein Shaker

जिमला जाणाऱ्या लोकांसाठी प्रोटीन शेकर ही वस्तू महत्त्वाची असते. वेगवेगळ्या प्रोटीन पावडर शेक करण्यासाठी ही बॉटर उपयोगी पडते. तुम्ही शेकर बॉटल घेण्याचा विचार करत असाल तर Symactive Leakproof Unbreakable Gym Protein Shaker मागवू शकता. हा प्रोटीन शेकर 500 रूपयांना मिळतो. पण, तुम्हाला तो 219 रूपयात मिळेल.

Amazon वर सुरू असलेल्या या ऑफरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   

View offer 👉 https://amzn.to/419kv20

Symactive Leakproof Unbreakable Gym Protein Shaker

Nivia Radar Sippers Bottle For Gym

स्पोर्ट्स ऍक्टीव्हीटी करताना, धावताना, सायकल चालवताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी लागते. पाण्याची बाटली सहज कॅरी करता यावी यासाठी विविध प्रकारच्या बाटल्या असतात. जर तुम्ही अशी पाण्याची बाटली घेण्याचा विचार करत असाल तर Nivia Radar Sippers Bottle बेस्ट आहे. ही बाटली with Portable, Light Weight, & Leakproof With Quick-Grip, 625ml आहे. याची किंमत फक्त 199 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3EL9tbI

Nivia Radar Sippers Bottle

Strauss Adjustable Hand Grip

हँड ग्रिपर हे एक व्यायामाचे डिव्हाइस आहे. जे हाडे बळकट करण्यासाठी वापरले जाते. हे टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस सारख्या खेळांमध्ये देखील वापरले जाते. हाताचा ग्रिपर वापरल्याने हाताची बोटे आणि पुढील स्नायू मजबूत होतात. तुम्हालाही असा हँड ग्रीप हवा असेल तर Amazon वरून Strauss Adjustable Hand Grip मागवा.

हा हँड ग्रीपर Hand Gripper for Home & Gym Workouts साठी उत्तम आहे. हा Perfect for Finger & Forearm Hand Exercises for Men & Women आहे. याची किंमत 599 असून तो तुम्हाला फक्त 229 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4hUpNp5

Strauss Adjustable Hand Grip

 Strauss Wrist/Forearm Strengthener

तुम्हाला सहजपणे स्ट्रॉस आर्म आणि मनगटाचे व्यायाम करता यावेत याासठी Strauss Wrist/Forearm Strengthener हे उपकरण वापरले जाते. यामुळे, स्नायू आणि बोटांचा व्यायाम करणे सोपे होते. यासाठी तुम्ही  Strauss Wrist Amazon वरून मागवू शकता. Improves Grip Strength, Arm Exercise Equipment आहे.याची किंमत 649 असून ते तुम्हाला फक्त 299 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4hNTbNP

Strauss Wrist

Nivia Deflate Round 01 Polyester Gym Bag

जिममध्ये जाताना आपल्याला बॅगची आवश्यकता असते. ज्यामध्ये आपले काही खाण्याचे पदार्थ, प्रोटीन पावडर, पाण्याची बाटली, जिममधील कपडे सहज बसतील अशी बॅग हवी असते. Nivia Deflate बॅग अशीच आहे. जी तुमच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. Adjustable Shoulder Bag for Men, Duffle Gym Bags for Men, Carry Gym Accessories/Fitness Bag उपयोगी आहे.

या बॅगसाठी 695 रूपये मोजावे लागतात. मात्र Amazon वर तुम्हाला ही बॅग 499 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3F1tevt

Nivia Deflate Round 01 Polyester Gym Bag

Kore Fusion-5.0 Gym Bag

Kore Fusion कंपनीची ही बॅग Yellow/Black शा रंगात येते. यामध्ये अनेक रंगही उपलब्ध आहेत. तुम्हाला जिमला जाताना सहज सर्व सामान यामध्ये भरु शकता. या बॅगची किंमत 399 आहे. मात्र, ती बॅग तुम्हाला 299 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4iccrEf

Kore Fusion

MAXOSHINE Microfiber Towels

जिम असो किंवा घरात वापरण्यासाठी आपल्याला मोठे टॉवेल लागतात. तुम्हालाही टॉवेल खरेदी करायचे असतील तर तुम्ही MAXOSHINE Microfiber Towels घेऊ शकता. हा Bath Large Size-Super Soft Coral Fleece Bathing Towel with Hook Quick, Dry Super Absorbent-Bath Towel आहे. याची किंमत फक्त 295 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4kdH8uW 

MAXOSHINE

Mush 100% Bamboo Large Bath Towel

Mush 100% Bamboo Large Bath Towel आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. Ultra Soft, Absorbent, Light Weight, & Quick Dry Towel for Bath, Travel, Gym, Beach, Pool, and Yoga यासाठी हा फायदेशीर आहे. याची किंमचत 799 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4gRFJHp

Mush towel

Kobo Weight Lifting Knee WRAP

व्यायाम करणाऱ्या लोकांना वेट लिफ्टींग हा शब्द काही नवा नाही. हा व्यायाम करताना एका विशिष्ट गोष्टीची आवशक्यता भासते. Weight Lifting Knee WRAP असे त्याला म्हणतात. तुम्ही Kobo Weight Lifting Knee WRAP घेऊ शकता. Amazon वर याची किंमत कमी झाली आहे. 1,600 रूपयांना मिळणारं Weight Lifting Knee WRAP तुम्हाला फक्त 1,299 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/41rFDBW

Kobo Weight Lifting Knee WRAP

serveuttam Leosportz Sports Knee Wraps

वेट लिफ्टिंग आणि जीम वर्काऊटसाठी फायदेशीर असलेले Wraps तुम्हाला इथे कमी किंमतीत मिळणार आहेत. serveuttam Leosportz Sports Knee Wraps (Pair) तुम्हाला फक्त 323 रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3Xc15bs

serveuttam Leosportz Sports Knee Wraps (Pair)