लहान मुलांना बर्थडेसाठी गिफ्ट म्हणून कार,बाईक दिल्या जात आहेत. कारण सध्या या बाईक्स आणि कारचा ट्रेंड आहे. पूर्वीच्या काळात मामाकडून भाच्यासाठी प्लास्टिकचा घोडा भेट दिला जायचा. आता प्रत्येक बाळासाठी त्याचा बाबा किंवा मामा कार,बुलेट, स्पोर्ट्स बाईक भेट देतात.
मुलांना कारचं आकर्षण असतं. त्यामुळे ते त्यासाठी पालकांकडे हट्ट करतात. पालकांनी दिलेली कार ते पहिली कार म्हणून कायम लक्षात ठेवतील. त्यामुळे तूम्हीही तुमच्या मुलांना नक्कीच या कार भेट द्या. पालकांनो पैशांची काळजी करू नका. मुलांना आवडणाऱ्या या कार फक्त १०,००० च्या आत मिळतील.
होय, amazon वर सर्वच वस्तू स्वस्तात आणि एकदम मस्त क्वॉलिटीच्या मिळतात. तशाच प्रकारे आज Kids Electronics Ride म्हणून सेल सुरू आहे. या सेलमध्ये तूम्हाला मुलांसाठी लागणारी इलेक्ट्रिक जीप, कार,थार अशा गाड्या स्वस्तात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
LITTLE PUP Kids ही सुंदर लाल रंगाची गाडी आहे. जी मुलांना आवडेल अशी आहे. याचे Speed , 888 Battery आहे. Battery Operated Jeep for 1 to 7 Year वर्षाच्या मुलांसाठी आहे. Electric Ride on-Dual Control Mode, Swing Function, Led Lights, with Seat Belts असे याचे फिचर आहेत. याची किंमत 25,999 असून 7,999 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SHAKYA WORLD ची ही 888 Battery असलेली ही Jeep आहे. Kids with Bluetooth Music & Light Electric Car Jeep आहे. 2 ते 7 वर्षाच्या मुलांसाठीची ही कार आहे. याची किंमत 20,000 असून तूम्हाला फक्त 7,699 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Baybee Bronco ब्रँडची 4×4 Battery Operated Jeep आहे. Ride on Toy Kids Car with RGB Windshield Light & Music आहे. Baby Big Battery Cars | Electric Jeep Car for Kid to Drive 3 to 8 Years (Painted Red) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 24,990 असून तूम्हाला ही फक्त 10,989 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kawaii Kids Speed 888 Ride असलेली ही कार आहे. याचा रंग सुदरसा ब्लॅक आहे. On 12V Rechargeable Battery Operated Solid Designed Jeep आहे. ही कार एक ते सात वर्षाच्या मुलांसाठी हे परफेक्ट आहेत. या कारची किंमत 22,999 असून तूम्हाला हे फक्त 9,499 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Srecap Battery चे हे Operated 4x4 Big Size Jeep आहे. 12V Battery Jeep Battery Operated Ride On - Painted Red आहे. याची किंमत 25,999 असून तूम्हाला हे फक्त 8,499 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SKYA STAR ही Pobo Battery Operated Jeep आहे. यामध्ये Bluetooth Music & Light आहे. Electric Baby Car Jeep, Perfect for Boys & Girls Drive [2 to 7 Years, Red] असे याचे फिचर आहे. याची किंमत 19,999 आहे. मात्र amazon वर तूम्हाला हे फक्त 8,949 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MEKASHI ब्रँडची ही कार तूम्ही मुलांना बर्थडे गिफ्ट देऊ शकता. Electric Ride on Car for Kids, Parental Remote, 12V Rechargeable Battery, 3 Speed, LED Lights, Music, Bluetooth, 1 to 7 Years, Swing Function, Long Wheelbase, ISI Mark, MKS003-Red असे याचे फिचर आहेत. या कारची किंमत 11,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Toyify Driving ची Thar Jeep for Kids आहे. 1 to 8 Years | Driving Electric Car Toy Ride on | Loading Capacity of 50 Kg | Music Player | Remote Control & Manual Steering Drive (Red) असे याचे फिचर आहेत.
⚡ Rs 19,999 | Rs 14,999
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.