Kid's Summer Slam  Sakal Prime Deals
Sports

Kid's Summer Slam Sale : सायकल, स्केटींग आणि बरंच काही....; मुलांना उन्हाळी सुट्टीत amazon वर डिस्काऊंटमध्ये मिळणारी खेळणी भेट द्या

Summer Sale for Kids : Amazon वर एक ऑफर सुरू आहे ज्यामध्ये तूम्हाला मुलांसाठीच्या खास वस्तू ऑफरमध्ये मिळणार आहेत

Pooja Kadam

Celebrate your kids’ summer vacation with discounts on cycles  

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी काय काय करायचं याच प्लॅनिंग झालेलं असेल. शाळेला सुट्ट्या पडणार यानेही मुलांना आनंद होतो. त्यामुळे सुट्टीत काय करायचं, कोणत्या गावी जायचं हेही ठरले असेल. पण, काही पालकांना ऑफिसला सुट्टी मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांचेही प्लॅनिंग फिस्कटते. मुलं नाराज होऊस घरीच बसतात. जर तुम्हालाही मुलांना बाहेर घेऊन जाणं शक्य नसेल तर त्यांना काही वस्तू तूम्ही भेट देऊ शकता.

Amazon वर एक ऑफर सुरू आहे ज्यामध्ये तूम्हाला मुलांसाठीच्या खास वस्तू ऑफरमध्ये मिळणार आहेत. ज्यामध्ये तूम्ही Lifelong tricycle for kids, Leader buddy kids cycle, Vector X football अशा गोष्टी कमी दरात उपलब्ध आहेत. ज्यामुळे तूमच्या मुलांची सुट्टी अधिक रंगतदार होईल.      

amazon वर 23rd April पर्यंत असलेल्या सेलमध्ये तूम्हाला खेळण्यांवर 70% ऑफर असणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cFgxmR

Leader buddy kids cycle

तुमच्या ५ वर्षाच्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस या महिन्यात असेल तर तूम्ही ही सायकल त्यांना नक्की भेट द्या. Leader Buddy Kids Cycle ही सायकल 14T with Training Wheels असलेली आहे. या सायकलचा रंग Sea Green_Light Pink आहे. याची किंमत 5,500 आहे, मात्र तूम्हाला ही फक्त 2,849 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44yCBgW

Leader buddy kids cycle

Jaspo roller skates

मुलांनी स्केटींग शिकावं असं वाटतं असेल तर तूम्ही त्यांना नक्की स्केटींग घेऊन द्या. कारण, यातून त्यांना नवे काहीतरी शिकायला मिळते. तसेच, नव्या गोष्टींची ओळखही त्यांना होते. स्केटींगमध्ये आजवर अनेक मुलांनी विश्वविक्रम केले आहेत. तुमच्या मुलांना Jaspo Insane Adjustable Roller Blade Speedwheel Skates घेऊन द्या. हे 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी हे चांगले आहेत. याची किंमत 3,999 असून तूम्हाला हे फक्त 1,859 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GmHy2E

jaspo insane adjustable roller

Lifelong tricycle for kids

दोन ते पाच वर्षाच्या मुलांसाठी तूम्ही सायकल खरेदी करणार असाल तर Lifelong Trike Cycle ही कंपनी बेस्ट आहे. Tricycles for Boy & Girl Bike with 3 EVA Wheels, Bell & Basket -Durable Tricycle with Parental Control अशी ही सायकल आहे. या सायकलची किंमत 8,999 आहे, पण ही फक्त 1,699 इतक्या कमी किंमतीत तूम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Y6hsqE

Lifelong tricycle for kids

Vector X football

मुलांनी मैदानी खेळ खेळण्यात फुटबॉल फायदेशीर ठरतात. कारण, फुटबॉल हा मुलांचा आवडता गेम आहे. मुलांसाठी Vector X PVC Soft Kick Football नक्की खरेदी करा कारण, हा बॉल तूम्हाला फक्त 151 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YC6GZ9

Vector X PVC Soft Kick Football

Jaspo kids cricket kit

मुलांना क्रिकेट खेळायचे असेल तर तूम्ही त्यांना पूर्ण किट भेट करू शकता. यासाठी Jaspo Cricket-Kid Complete Cricket Set ची निवड करा. कारण, हे प्रिमियम क्वॉलिटी कीट आहे. हे कीट Plastic चे आहे. २ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी हे कीट चांगले आहे. याची किंमत 1,299 असून तूम्हाला फक्त 569 इतक्या किमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jfbADT

Jaspo Cricket-Kid

Boldfit swim suit for girls

तूमच्या 10 वर्षाच्या मुलीला उन्हाळी सुट्टीत स्विमिंग शिकायचे असेल तर तूम्ही हा स्विमिंग सूट तिला घेऊन द्या. आरामदायक असलेला हा सूट One Piece Swimming Costume आहे. हा सूट 4 ते 15 वर्षाच्या मुलीसाठी आहे. याची किंमत फक्त 799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43Z3pa0

Boldfit One Piece Swimming Costume for Girls 4 Years to 15 Years

Jaspo badminton set

सुट्टीत जेव्हा मुलांचा ग्रूप एकत्र जमतो तेव्हा ते बॅडमिंटन नक्की खेळतात. जर तूम्हाला तुमच्या सोसायटीतील मुलांसाठी बॅडमिंटन घ्यायचे असेल तर Jaspo Kidzy Steel Badminton Racket Set ची निवड करा. 18 inches Length with 5pc असा हा सेट आहे. याची किंमत 999 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 419 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ROtwJD

Jaspo badminton set

Jaspo fiber skateboard

Jaspo Dragon चे Fire Junior Kids Fiber Skateboard तुमच्या मुलांना नक्की आवडतील. Fire Junior Kids Fiber Skateboard Kit I Casterboard I Cruiser I (18"X 6") Junior Board Kit 18 Inches (For Upto 7 Years Age) - Black असे हे स्केटींग आहेत. याची किंमत 2,499 आहे मात्र AMAZON च्या ऑफरमध्ये तूम्हाला हे फक्त 919 रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42LorH3

Jaspo fiber skateboard

Konex size-5 basketball

Indoor & Outdoor गेम्ससाठी KONEX Size 5 Professional Basket Ball परफेक्ट आहे. याची किंमत 375 असून तूम्हाला हा फक्त 329 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iq9n7a

Konex size-5 basketball