लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत. काहींच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. मुलांच्या शाळेच्या वेळेत त्यांना इतर खेळ, कलागुण शिकणे शक्य होत नाही. अभ्यासाचा तणावही मुलांच्या डोक्यावर असतो. त्यामुळे त्यांना स्वत:ला पुरेसा वेळ देता येत नाही.
उन्हाळी सुट्टीत मुलं त्यांना हव्या त्या गोष्टी शिकू शकतात. जर तुम्ही तुमच्या मुलांना सुट्टीत काही भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तूम्हाला amazon च्या या सेलचा फायदा होईल.
Amazon ने तुमच्यासाठी आनंद वाटणारी संधी आणली आहे. Amazon वर असलेल्या सेलमध्ये तूम्हाला kids cycle, roller skates, football अशा स्पोर्ट्स ऍक्टिव्हीटी वस्तूंवर 70 % सूट मिळणार आहे. म्हणजे 5,500 किंमतीची सायकल तुम्हाला 2,849 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूमचे बाळाचा चौथा किंवा पाचवा वाढदिवस असेल तर तूम्ही त्याला नक्कीच ही सायकल भेट द्या. कारण, ही सायकल तुमच्या मुलांच्या वाढीसाठी चांगली आहे. मुलांना आवडेल अशा आकर्षक रंगसंगतीत ही सायकल आहे. Leader Buddy Kids ची Cycle 14T with Training Wheels (SEMI-Assembled) आहे. ही मुलं अन् मुली अशा दोघांसाठी योग्य आहे. २ ते ५ वर्षांच्या मुलासाठी ही सायकल आहे. या सायकलची किंमत 5,500 असून ही तूम्हाला फक्त 2,849 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही मुलं पालकांकडे हट्ट करतात की त्यांना स्केटींग हवं आहे. पालकांना माहिती असतं की फक्त स्केटींग दिलं म्हणजे काम झालं असं नाही. तर त्यांचे प्रॉपर ट्रेनिंग घेतल्याशिवाय मुलांना स्केटींग देणं धोकादायक ठरू शकतं. पण, मुलांना स्केटींगचे ट्रेनिंग दिलं तर ते त्यामध्ये विक्रमही करू शकतात. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत मुलांना Jaspo Insane Adjustable Roller Blade Speedwheel Skates नक्की द्या. हे 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी परफेक्ट आहे.
Jaspo Insane Adjustable Roller Blade Speedwheel Skates ची किंमत 3,999 तूम्हाला हे ऑफरमध्ये 1,859 किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमचे बाळ नुकतेच चालायला शिकले असेल तर त्याला तुम्ही ही सायकल भेट द्या. लहान मुलांना फिरवणे या सायकलमुळे सोपे होते. सायकलचे सेफ्टी फिचर बाळाची काळजी घेतात. त्यामुळे यामध्ये बाळाला बसवून तूम्ही मुलांना फिरवून आणू शकता. ही Lifelong Trike Cycle for Kids Cycle कंपनीची सायकल 2-5 वर्षाच्या मुलांसाठी योग्य आहे. ही Bike with 3 EVA Wheels, Bell & Basket -Durable Tricycle with Parental Control असणार आहे. या सायकलची मूळ किंमत 8,999 असून तूम्हाला ही सायकल 1,699 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांनी शाळेतील फुटबॉल स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा जिंकायची असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते. एका दिवसाच्या प्रॅक्टीसने ही गोष्ट साद्य होऊ शकत नाही. मुलांना सुट्टीत खेळता येईल असा Vector X PVC Soft Kick Football तूम्हाला 151 मध्ये मिळेल. हा बॉल खरेदी केलात तर तूमच्या मुलांचा खेळ सुधारेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भारतात घरा-घरात क्रिकेट वेडे आहेत. हे वेड रक्तातूनच मुलांच्यात उतरते. तूमच्या मुलांना बालपणातच खेळावे म्हणून क्रिकेट किट आणावे लागते. आजी-आजोबांसोबत त्याचा टाईमपास होतो. अन् बालपणातील क्रिकेट वेड पाहून पालकही त्याला सचिन तेंडूलकर बनवावे असे म्हणतात. मुलांची हीच कला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना Jaspo Cricket-Kid Complete Cricket Set भेट द्या.
या किटमधील साहित्य प्लास्टीकचे आहे. त्यामुळे मुलांना हाताळणे सोपे होते. हे किट २ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी योग्य आहे. याची किंमत 1,299 आहे, मात्र तूम्हाला हे 569 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उ्न्हाळी सुट्टीत मुलं-मुली स्विमिंगला जातात.कारण, स्विमिंग केल्याने मुलांचा व्यायामही होतो अन् त्यांच्या त्या ऍक्टिव्हीटीला चालना मिळते. मुलींना सुट्टीत परफेक्ट स्विमिंगचे ट्रेनिंग घ्यायला कोर्ससाठी घालणार असाल तर तूम्ही त्याना Boldfit Swimming Costume for Kids भेट करावा. One Piece Swimming Costume for Girls 8-9 वर्षांच्या मुलांसाठी योग्य आहे. याची किंमत 1,499 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 799 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Jaspo Kidzy Steel Badminton चे Racket Set मुलांना भेट दिले तर त्यांच्यातून नक्कीच एखादा नॅशनल चॅम्पियन घडेल. कारण, मुलांनी योग्य प्रॅक्टीस केली तर ते या खेळात नाव कमवू शकतात. त्यासाठी तूम्ही त्यांना हे कीट भेट द्या.याची किंमत 999 आहे, मात्र तूम्हाला 419 मध्ये हे कीट मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांनी मैदानी खेळ खेळले तर त्यांचा शारीरिक विकास उत्तम होऊ शकतो. ज्यामुळे तूम्ही मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहीत करावे. मुलांना Kidsmate Cruiser Kick Scooter घेऊन द्या. कारण, 3-Wheel Skate Scooter for Boys & Girls of Ages 2-12 Years साठी परफेक्ट आहे. मुलं या सायकलवरून फिरून खेळतील. त्यांना बॅलेन्सिंग शिकता येईल. या सायकलची मूळ किंमत 4,999 आहे, मात्र ऑफरमध्ये तूम्हाला ही फक्त 946 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांच्या वाढदिवसाला नवी सायकल भेट देणार असाल तर VESCO Kiddo 14T Bicycle चांगली आहे. Rigid Suspension | Frame Size: 9 Inch | Backrest Seat & Side Training Wheel Kid Cycle | Ideal for 3 to 5 Years (Blue) अशी या सायकलची वैशिष्ट्ये आहेत. या सायकलची किंमत 3,600 आहे, मात्र तूम्हाला ही फक्त 2,799 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.