buy mens shoes online sakal prime deals
Sports

Men sneakers under 499 : कॉलेज,ऑफीस वापरासाठीचे ट्रेंडी स्निकर्स; amazon वरून मागवा पायांची शोभा वाढवा

Trendy College & Office Wear Shoes on Amazon : ऑफिसच्या रोजच्या वापरासाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल पुरुषांसाठी सर्वोत्तम ट्रेंडी स्निकर्स Amazon वरून आताच ऑर्डर करा!

Pooja Kadam

Buy sneakers under 499 :  

ऑफिसला जायचे असो, कॉलेजच्या वर्गाला उपस्थित राहायचे असो, मित्रांसोबत फिरायचे असो किंवा रोजच्या कामांसाठी बाहेर पडायचे असो, स्नीकर्सची एक उत्तम जोडी तुमच्या लुकला अधिक आकर्षक बनवू शकते.

आजकाल मेन्स स्नीकर्समध्ये कॅज्युअल डिझाइन, कुशन इनसोल, हलके वजन , लेसव्ह-अप क्लोजर आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स यांसारखे पर्याय पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, स्टायलिश स्नीकर्स खरेदी करण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.  

ॲमेझॉनच्या लिस्टिंगमध्ये उच्च दर्जाचे स्निकर्स ४९९ पेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध आहेत. हे शूज जीन्स, ट्रोजर्स, जॉगर्स आणि इतर कॅज्युअल आऊटफिट्ससोबत सहज परिधान करता येतात. तुम्हालाही स्टायलिश दिसायचे असेल तर amazon वरून नक्की खरेदी करा.

SPARX Men SM-734 Casual Shoes

स्पार्क्स पुरुषांचे एसएम कंपनीचे हे ७३४ कॅज्युअल शूज आहेत. हे शूज दीर्घकाळ टिकणाऱ्या वापरासाठी मजबूत शिलाई आणि दर्जेदार साहित्यापासून बनवलेले आहेत. हे शूज दिवसभर घालण्यासाठी आरामदायी आहेत. हे घरी, अनौपचारिक भेटीगाठींसाठी आणि प्रवासासाठी उत्तम आहेत.

हे शूज दीर्घकाळ टिकणाऱ्या वापरासाठी उच्च-गुणवत्तेच्या वरच्या भागापासून आणि तळव्यापासून बनवलेले आहेत. हे शूज पायांना आराम देते. या शूजची किंमत ४८६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05V8LZf0

SPARX Men SM-734 Casual Shoes

SPARX Men Lace Up Running Shoes

स्पार्क्स पुरुषांचे लेस-अप रनिंग शूज आहेत. चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅज्युअल शूजची एक जोडी आहे. हे वरच्या भागासाठी दर्जेदार कॅनव्हास आणि तळव्यासाठी टीपीआर व ईव्हीए असलेले आहेत. हे शूज दीर्घकाळ टिकणारे, आकर्षक पॅकेजिंग, भेट देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. हे सुंदर शूज निळसर आणि पांढऱ्या रंगातील आहेत. जे मळखपाऊ ठरतील. या शूजची किंमत ४९९ इतकी आहे.

हे स्निकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hdGs1jS

SPARX Men Lace Up Running Shoes

Bata Men's Slip-on Walking Shoe

बाटा कंपनीच्या चप्पल,शूजवर ग्राहकांचा विश्वास आहे. त्यामुळे हे नेहमी चर्चेत असलेला ब्रँड आहे. या ब्रँडचे हे पुरुषांचे स्लिप-ऑन वॉकिंग शूज आहेत. हे तपकिरी रंगातील शूज आहेत. हवा खेळती राहणारे आणि आरामदायक पादत्राणे आहेत. या शूजचे तळवे पीव्हीसीचे आहेत. तर, रंग तपकिरी आहे. म्हणजे हे ऑफीस वेअरसाठीही बेस्ट आहेत. या शूजची किंमत ४८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B00oToa0E

Bata Men's Slip-on Walking Shoe

Men’s White Casual Lace-Up Chunky Sole Sneakers

पुरुषांचे पांढरे, राखाडी, काळे कलरब्लॉक्ड कॅज्युअल लेस-अप चंकी सोल स्नीकर्स आहेत. हे सुंदर स्टायलिश राखाडी, काळा आणि पांढरा कलर-ब्लॉक रंगातील पॅटर्न जो एक बोल्ड आणि आधुनिक लुक देतो. हे शूज पॅडेड कॉलर आणि कुशन असलेला इनसोल दिवसभर आराम देतात, कॅज्युअल वापरासाठी आदर्श आहेत.

घसर-प्रतिरोधक, झीज-प्रतिरोधक बाह्य सोल मजबूत पकड आणि दीर्घकाळ टिकणारा वापर सुनिश्चित करतो. हे पाय ताजे आणि घाममुक्त ठेवते, दैनंदिन वापरासाठी किंवा हलक्या खेळांसाठी उपयुक्त आहे. या शूजची किंमत ४८४ इतकी आहे.

हे स्निकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B04IzTuUx

Men’s White Grey Black Colourblocked Casual Lace-Up Chunky Sole Sneakers

SPARX Mens SM 323

स्पार्क्स पुरुषांसाठी एसएम ३२३ कंपनीचा हे सुंदर शूज आहेत. हे स्टायलिश, आरामदायक आणि स्पार्क्स आउटडोअर शूज आहेत. हे सर्वोत्तम फिट आणि आराम देतात. हे बजेटमध्ये बसणारे शूज आहेत. हे कॅनव्हास आणि रबर वापरून बनवलेले आहेत. हे सर्व प्रसंगांसाठी उत्तम निवड असलेले आहेत. याची किंमत ४६४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bKM7g44

SPARX Mens SM 323

Centrino Casual Sneakers for Men

सेंट्रिनो पुरुषांसाठी कॅज्युअल स्नीकर्स आहेत. हे पुरुषांसाठी स्टायलिश शूज आहेत. हे कुशन असलेल्या इनसोलसह हलके लेस-अप कॅनव्हास शूज आहेत. हे ऑफिसला जाण्यासाठी पुरुषांचे शूज आहेत.

या पुरुषांच्या ट्रेनर्समध्ये जाळीदार आणि कृत्रिम वरच्या भागासाठी साहित्याचा वापर केला आहे. विणलेले कापड आरामदायक, हवेशीर आणि हलके आहे, ज्यामुळे व्यायामादरम्यान तुमचे पाय कोरडे राहतात.

पुरुषांच्या वॉकिंग शूजचा आतील भाग कापड आणि अत्यंत लवचिक, हवा खेळती राहणाऱ्या सुती धाग्यांपासून बनलेला आहे. वाढीव कुशनिंग आणि शॉक ॲब्सॉर्प्शनमुळे, बराच वेळ उभे राहताना किंवा चालतानाही आराम मिळतो. या शूजची किंमत ३६९ इतकी आहे.

हे स्निकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0dLDCcru

Centrino Casual Sneakers for Men

Bata Men's Slip-on Loafer

बाटा मेन्स कॅज्युअल स्लिप-ऑन लोफर्ससह आरामदायक आणि आकर्षक लुक मिळवा, जे ऑफिसपासून डिनरपर्यंत सहज वावरण्यासाठी आदर्श आहेत. हे आकर्षक पेनी लोफर डिझाइनमधील मऊ सिंथेटिक लेदरचा वरचा भाग लेसशिवाय सहज घालता येतो.

हे शूज अधिक लवचिक आणि न घसरणारे व्हावेत यासाठी बाजूला इलॅस्टिक इन्सर्ट्स दिलेले आहेत. यामध्ये असलेले मेमरी फोम इनसोल दिवसभर आराम आणि कमानीला आराम देण्यासाठी तुमच्या पायांच्या आकारानुसार जुळवून घेतो. याची किंमत ३५९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gAmcxje

Bata Men's Slip-on Loafer

JQR Men's Shooter Sports, Running,Walking, Training Shoes

स्पोर्ट्स पर्सनना दमदार टिकाऊ शूज हवे असतात. त्यांच्या गरजा पूर्ण करणारे हे सुंदर शूज आहेत. हे JQR स्पोर्ट्स शूमध्ये स्टाईल आणि कुशनिंगसह आराम मिळतो. या लेस-अप स्नीकरमध्ये मऊ ॲथलेटिक इंजिनिअर्ड निट अप्पर असलेले आहेत. हे एअर-कूल्ड मेमरी फोम कम्फर्ट इनसोल आणि कुशनिंग असलेला मिडसोल आहे.

तुम्हाला २४x७ आराम देण्यासाठी मेमरी फोम इनसोल आहेत. प्रत्येक पावलाला नैसर्गिक गती देण्यासाठी डिझाइन केलेला अत्यंत लवचिक ट्रॅक्शन आउटसोल आहेत. हे शूज वापरणे आणि त्यांची स्वच्छता करणे सोपे आहे. याची किंमत ४७४ इतकी आहे.

हे स्निकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05PurmJy

JQR Men's Shooter Sports, Running,Walking, Training Shoes