Buy protein powder on Amazon : Sakal Prime Deals
Sports

Protein Powder on Discount : शरीरासाठी फायदेशीर असलेले प्रोटीन Supplements आता मिळणार स्वस्तात, Amazon वर सुरूय मेगा सेल

Best Deals on Protein :तुम्ही प्रोटीन्स घेण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करू शकता. कारण Amazon सारख्या शॉपिंग वेबसाईटवर Protein Supplements वर ऑफर सुरू आहे.

Pooja Kadam

Affordable protein powder :

आपल्या शरीरासाठी प्रोटीन मिळणे गरजेचे आहे. प्रोटीन पुरेशा प्रमाणात असेल तर शरीराच कार्य व्यवस्थित पार पडते. आपल्या शरीरात असलेले स्नायू वयोमानानुसार ठिसूळ होतात. अशावेळी डॉक्टर पुरेसे प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यास सांगतात. मात्र, प्रत्येकाला पदार्थांतून प्रोटीन पावडर मिळत नाही.

अशावेळी ही प्रोटीन पावडर फायद्याची ठरते. डॉक्टरही योग्य प्रमाणात प्रोटीन्स पावडर घेतल्या तर त्या अधिक फायदेशीर ठरतात. तुम्ही जिम करत असाल तर प्रोटीन पावडरची नेहमीच तुम्हाला गरज भासत असेल. तुम्ही प्रोटीन्स घेण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करू शकता. कारण Amazon सारख्या शॉपिंग वेबसाईटवर Protein Supplements वर ऑफर सुरू आहे.

या ऑफरमध्ये MuscleBlaze, Bigmuscles, swasthum अशा कंपनीच्या प्रोटीन पावडरवर ऑफर सुरू आहे. या प्रोटीन पावडर तुम्हाला कमी किंमतीत मिळतील. तुम्ही त्यांची होलसेल खरेदीही करू शकता. याच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Explore offer 👉 https://amzn.to/3EN3T8N  

प्रोटीन पावडरचे फायदे

  • स्नायूंची वाढ होते

  • वजन कमी करणे अथवा वाढवणे

  • एंजाइम आणि हार्मोन्स तयार करणे

  • हाडांचे वस्तुमान राखणे

  • ऑस्टियोपोरोसिस रोखणे

  • रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमध्ये फ्रॅक्चरचा धोका कमी करणे

  • शरीराची पौष्टिकता वाढवणे

    1000 Grams

Bigmuscles Nutrition

Bigmuscles Nutrition कंपनीचे Essential Whey Protein चा 1Kg पॅक तुम्हाला स्वस्तात मिळेल. Dutch Chocolate फ्लेवअर असलेली ही प्रोटीन पावडर serving with Digestive Enzymes,Vitamin & Minerals युक्त आहे. 1000 Grams चा हा पॅक 975 रूपयात मिळणार आहे. या प्रोटीन पावडरची मूळ किंमत 1,599 रूपये इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/412QIrq

Bigmuscles Nutrition

 swasthum Getmymettle

swasthum कंपनीच्या प्रोटीन पावडरला लोकांनी 4 Star दिले आहेत.ही पावडर Belgian ChocolateItem फ्लेवरची आहे. हा 1000 Grams चा पॅक असणार आहे. ही पावडर Gluten Free असणार आहे. या पावडरमध्ये कोणत्याही प्रकारचे Artificial Colors वापरण्यात आलेले नाहीत. याचा डायट टाईप Vegetarian आहे. या प्रोटीन पावडरची किंमत 1,799 इतकी आहे. पण हे ऑनलाईन तुम्हाला 1,299 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3XcojOS

swasthum Getmymettle

AS-IT-IS Nutrition Whey Protein Concentrate

OZiva Bioactive Plant Protein चे हे 1kg चे पॅकिंग आहे. ही Plant based Protein Powder for Women & Men अशा दोघांसाठीही उपयुक्त आहे. ही प्रोटीन पावडर Essential Amino Acids,Vegan Protein supplement, Clean, Sugar free आहे. याची किंमत 2,799 इतकी असून तुम्हाला ती 2,599 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3F2BlYE

AS-IT-IS Nutrition

Steadfast Nutrition

Steadfast Nutrition ब्रँडची ही प्रोटीन पावडर Whey Protein Isolate & Hydrolysate Powder आहे. याचा Flavour Chocolate आहे. यामध्ये कोणताही Artificial Flavours नाही. तर याचा Diet Type Vegetarian आहे. या प्रोटीन पावडरची किंमत 8,250 आहे. मात्र, Amazon वर तुम्हाला ही प्रोटीन पावडर 5,486 इतक्या रूपयांना मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4gRMg4H  

Steadfast Nutrition

Optimum Nutrition

Optimum Nutrition प्रोटीन पावडर Milk Chocolate फ्लेवरची आहे. यामध्ये ultimate muscle building formula आहे. आपली strength & performance सुद्धा सुधारते. Material Type Gluten Free आहे. तर, Diet Type Vegetarian आहे. या प्रोटीन पावडरची किंमत 5,399 आहे तर ही पावडर तुम्हाला 4,691 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/4bdK2f5  

Optimum Nutrition

FUELONE Whey Protein

FUELONE Whey Protein पावडर चॉकलेट फ्लेवरची आहे. या पावडरमध्ये Vitamin C, Vitamin D,Zinc, KSM Ashwagandha असे घटक आहेत. या प्रोटीन पावडरची किंमत 2,299 आहे पण Amazon वर ही पावडर तुम्हाला 1,999 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

View offer 👉 https://amzn.to/3D42yts

FUELONE