Best Wi-Fi Router Deals : घराघरात आहे Wi-Fi कनेक्टिव्हीटी, तूम्हीच मागे का राहता? आजच Amazon वरून ऑर्डर करा Routers, डिल फायद्याची होईल

Best Router Deals on Amazon : जर तुम्ही राऊटर खरेदी करणार असाल तर Amazon वरील ऑफरचा नक्की लाभ घ्या.
Deals On Routers
Deals On Routers Sakal Prime Deals
Published on

Home Wi-Fi Router :

आजकाल प्रत्येक घर हे ऑनलाईन झालं आहे. म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येकाचा १ मोबाईल असतो. त्यांना फायद्याची ठरेल अशी वाय-फाय कनेक्टिव्हीटी घरात असतेच. कारण, मोबाईल रिचार्जचे दर वाढले आहेत. त्यामुळे सतत मोबाईलचा नेट डाटा वापरून संपून जातो. त्यावेळी घरात असलेला वाय-फाय कामी येतो.

घरात इंटरनेट सुविधा असणे हे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच, मुलांच्या शाळेचे,कॉलेजचे अभ्यासही आजकाल ऑनलाईन असतात. त्यामुळे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला राऊटर खरेदी करण्याची गरज आहे. जर तुम्ही राऊटर खरेदी करणार असाल तर Amazon वरील ऑफरचा नक्की लाभ घ्या.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43q5lYQ

D-Link M30

D-Link M30 चा हा राऊटर आहे. WiFi 6 Speed 3000 Mbps, Covers Upto 2800 Sq. Ft.|Dual Band, Gigabit Por, AI Powered Mesh Router, High-Performance,360 Degree Spherical Coverag, MTCTE Certified हे राऊटर आहे. याची किंमत 8,260 असून हा राऊटर तूम्हाला 4,699 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3XCKv4J

D-Link M30
D-Link M30Sakal Prime Deals

D-Link DIR-615

D-Link DIR-615 कंपनीचा राऊटर 300Mbps Wi-Fi Router आहे. यामध्ये Affordable Wi-Fi आहे. Fast Ethernet ports (WAN/LAN) , High-Gain Antennas, WI-FI Extender for Home Easy Setup, MTCTE Certified असे हे राऊटर आहे. याची किंमत 1,800 असून तूम्हाला 849 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FHw750

D-Link DIR-615
D-Link DIR-615Sakal Prime Deals

TP-Link Archer AC1200

TP-Link Archer AC1200 Archer C6 कंपनीचा राऊटर ग्राहकांच्या विश्वासाचा आहे. Wi-Fi Speed Up to 867 Mbps/5 GHz + 400Mbps/2.4 GHz, 5 Gigabit Ports, 4 External Antennas, MU-MIMO, Dual Band, WiFi Coverage with Access Point Mode, Black असे याचे फिचर आहेत. या राऊटरची किंमत 4,999 असून तूम्हाला फक्त 2,399 मध्ये हा राऊटर मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Rdxmvz

TP-Link Archer AC1200
TP-Link Archer AC1200Sakal Prime Deals

TP-Link Archer BE400

TP-Link Archer BE400 Dual-Band BE6500 WiFi 7 Router 4K/8K Streaming 6.5 Gbps स्पीड देणारा आहे. 1× 2.5 Gbps WAN/LAN + 3× 1 Gbps LAN Ports + 1× USB 3.0, 6 Antennas, Compatible with Alexa and Google Assistant याचे फिचर आहेत. याची किंमत 10,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iKuj9Z

TP-Link Archer BE
TP-Link Archer BE Sakal Prime Deals

D-Link DIR-825

D-Link DIR-825 चा राऊटर तुम्हाला High Speed 1200Mbps देणारा आहे. Dual Band Wi-Fi Router| Gigabit Ethernet Ports | High-Gain Antennas | Easy Setup |MTCTE Certified असे या राऊटरचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 1,999 मध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4caom3U

Tenda AC10 AC1200

Tenda AC10 AC1200 चा Wireless Smart Dual-Band Gigabit WiFi Router आहे. MU-MIMO, 4 Gigabit Ports, 867Mbps/5 GHz+ 300Mbps /2.4GHz, Support VPN Server, WiFi Schedule असणारा हा राऊटर आहे. याची किंमत फक्त 2,199 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FKFGQJ 

TP Link Archer
TP Link ArcherSakal Prime Deals

D-Link R15

D-Link R15 हा WiFi 6 Speed 1500 Mbpsअसलेला राऊटर आहे. याचे Covers Upto 2500 Sq. Ft आहे. हा Dual Band राऊटर आहे. याचे Gigabit Port| AI Powered Mesh Router |High-Performance |High-Gain Antennas |MTCTE Certified असे फिचर आहेत. याची किंमत 5,400 असून तूम्हाला फक्त 2,399 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43uwBW5

D-Link R15
D-Link R15Sakal Prime Deals

TP-Link XC220-G3V AC

TP-Link या राऊटरमध्ये XC220-G3V AC1200 Wireless 4 Gigabit Port आहे. या राऊटरमध्ये 1 VOIP Port, XPON Wireless Fiber Router (Black, Dual Band) with 2 External Dual Band Antennas, Easy Remote Management असे फिचर आहेत. याची किंमत 5,999 असून तूम्हाला हा फक्त 2,799 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hUEckv

TP - Link
TP - Link Sakal Prime Deals

Tenda F3 300Mbps Wi-Fi Router

Tenda F3 300Mbps Wi-Fi Router हा Easy Setup असलेला आहे. यामध्ये WPS Button, Parental Control, Bandwidth Control, Wi-Fi Schedule, with 3 * 5dBi High Power External Antennas असे फिचर देण्यात आले आहेत. याची किंमत 1,400 असून तूम्हाला हा फक्त 1,069 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jaXjaR

Tenda F3
Tenda F3Sakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com