पुणे बातम्या | Pune Top News in Marathi | Todays Pune Live News

दिलासादायक : पुण्यातील ९४ टक्के  रुग्ण बरे होऊन घरी पुणे - पुण्यातील ९४ टक्के रुग्ण कोरोनातून खडखडीत बरे होऊन घरी गेले. गेल्या २३३ दिवसांमध्ये एक लाख ५० हजार ३६० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची...
पुण्यात पुठ्याच्या गोडाऊनमध्ये मध्यरात्री भीषण आग पुणे  : पुण्यातील हडपसर परिसरातील एका गोडाऊनमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आहे. या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी अख्खं गोडाऊन...
पुण्यात प्रसूतीसाठी मिळेनात रुग्णालय पुणे - पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात प्रसूतीसाठी चार-चार रुग्णालयांचे दरवाजे ठोठवावे लागतात, याचा विदारक अनुभव मंगळवारी सायंकाळी गर्भवतीने घेतला...
पुणे : हाथरस बलात्कार पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण देशभर सहाशेहून अधिक महिला संघटना, मानवी हक्क संघटना, विविध फोरमच्यावतीने गुरुवारी (ता.29) मागणी दिन पाळण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 'हम अगर उठे नही तो...' या मंचातर्फे...
गराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली. सुदैवाने जवळच शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला त्यांनी लांबूनच आवाज दिल्यावर दोन तरुण खड्डा करण्याचे काम अर्धवट...
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुध्द समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला ठार करण्याची धमकी देत समन्वयाने महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले आहेत. - कोरोनामुक्तांसाठी...
पुणे : जागतिक हवामान बदलाचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्यामुळे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, तापमान वाढ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम पारंपरिक पीक पद्धतीवर होत असून, आता पीक पद्धतीसह सरकारी धोरणांमध्ये बदल करणे अनिवार्य...
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता. 28) दुपारी साडेचारच्या सुमारास रस्त्याने वाहणारे केमिकलमिश्रीत सांडपाणी प्यायल्याने पाटस मोटेवाडा येथील मेंढपाळांच्या अकरा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. आणखी ही संख्या वाढण्याची शक्यता...
लोणावळा : लोणावळ्यातील बहुचर्चित राहुल उमेशभाई शेट्टी हत्या प्रकरणातील हल्लेखोरासह एकास पोलिसांनी अटक केली आहे. इब्राहीम युसूफ खान (वय-३०, रा. सैय्यदनगर, हडपसर, मूळ रा. शहावली मोहल्ला कब्रस्थानसमोर, लातूर) व मोहन उर्फ थापा देवबहाद्दुर मल्ला (वय...
पुणे : सातारा येथील औंध संस्थानाच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या वकिलासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सदाशिव पेठेतील संपत्तीचे बनावट दस्त तयार करून ही फसवणूक...
पिंपरी : कोरोनातून बरे झाल्यावरही बहुतांश लोकांना काही काळासाठी अशक्तपणा, थकवा जाणवतो. उच्च मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांना समुपदेशन गरजेचे असते. कोरोनातून बाहेर पडलेल्या व्यक्तींना योग्य उपचार (थेरेपी) दिल्यास भविष्यात कोणताही धोका जाणवणार नाही. यासाठी...
पुणे : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. त्याचीच पोटदुखी भाजप नेत्यांमध्ये दिसते आहे. या मुद्दयावरून भाजप गैरसमज पसरवत आहे, अशा परखड शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ते पुण्यात...
पुणे : मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेला आणि फरार घोषित केलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे तसेच त्याच्या नातेवाइकांच्या घरावर बुधवारी (ता.२८) पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांत फसवणुकीसाठी आवश्‍यक असलेली...
पुणे - शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून वकिल उमेश मोरे यांचे अपहरण करुन त्यांचा खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका वकीलाला अटक केली आहे. घनश्याम पोपट दराडे (वय 33, रा. कात्रज) असे या वकिलाचे नाव आहे. ऍड. दराडे हा पुणे बार असोसिएशनच्या...
रामवाडी - चुकीच्या रिडींगचा फटका काही वीज ग्राहकांना बसत असल्याने महावितरण विभाग  सोमनाथनगर वडगावशेरी येथे  नागरिकांचे  हेलपाटे सुरु आहे.   महावितरण विभागाच्या निष्काळजीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने नागरिकां...
आंबेठाण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणारा परंतू बहुतांश वापर एमआयडीसीत येणाऱ्या वाहनांचा असणाऱ्या चाकण-वांद्रा या मुख्य रस्त्यापैकी वासुली फाटा (ता. खेड) येथील दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे....
कुरकुंभ : मळद (ता. दौंड) येथील तलाव निकृष्ट दर्जामुळे फुटून ओढयाला पूर आल्याने कोल्हे-सय्यदवस्तीजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पाण्यामुळे  दळणवळण ठप्प झाल्याने पिण्याचे पाणी, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची गैरसोय होत आहे....
पुणे : कोरोनाचा संसर्ग, टाळेबंदी व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने करण्यात मदतकार्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लाभ 10 लाखांहून अधिक कुटुंबांना झाला असल्याची माहिती...
पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर...
पुणे -  सध्या विद्यार्थी आॕनलाईन शिक्षण घेत असताना, घरगुती खाजगी क्लास घेणाऱ्यांचे वांदे झाले आहेत. कोरोनाच्या आगोदर घरगुती खाजगी शिकवणी घेणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त होते.या महिलांचा उदरनिर्वाह, घरखर्च  शिकवणीतून भागात असे. मात्र...
पुणे - "कोरोना'मुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर शांत झालेला असताना आज सकाळपासून मात्र मुख्य इमारतीच्या परिसरात गडबड सुरू झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेले कॅमेरे, अभिनयाचा सराव, त्यासाठी कलाकारांना देण्यात  येणाऱ्या...
पुणे - पिण्याचे पुरेसे पाणी नाही, पावसात घरादारांत पाणी शिरत आहे, सीमाभिंती बांधत नाहीत, ड्रेनेज लाइन तुंबल्या आहेत, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडून आहेत, गल्लीबोळ अतिक्रमणांनी वेढले आहेत...ही गाऱ्हाणी सामान्य पुणेकरांची नाहीत! ती आहेत, आपल्या...
नारायणगाव - बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची वाहतुक केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना अटक केली असून आरोपींकडून  देशी-विदेशी दारु व मोटार असा ५ लाख २० हजार ५०४ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिवरे तर्फे नारायणगाव (ता...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
मांजरी (पुणे) : ''कोणतेही शिक्षण कधी वायाला जात नाही'' याचा प्रत्यय...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
धुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४...
मुंबई : एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्‍टोबर...
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली....
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
बेळगाव : चालू आर्थिक वर्षातील खरीप हंगामासाठी किमान हमीभावानुसार भात खरेदी...
पंढरपूर (सोलापूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढे केळीची खरेदी ही...
अकोला  ः जिल्ह्यात गत पाच, सहा महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू...