पुणे बातम्या | Pune Top News in Marathi | Todays Pune Live News

लॉकडाऊन आता आणखी कडक; अनेक सेवा बंद बारामती : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांची खरी परीक्षा आता सुरु झाली आहे. शहरातील एका भाजीविक्रेत्याच्या कुटुंबातील सदस्याला...
Coronavirus : किराणा मालाच्या भावात दहा टक्‍क्‍यांनी... मार्केट यार्ड - कोरोनाच्या धास्तीने माल वाहतुकीसाठी ड्रायव्हर व अन्य कर्मचारी मिळत नाहीत. वाहतुकदारांकडून माल वाहतुकीस टाळाटाळ केली जात आहे....
Coronavirus : गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे... पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन विभागीय...
पिंपरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पिंपरी-चिंचवडमध्ये उभारी देण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर शहरात मेळावा घेणार आहेत. त्यासाठी शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाकरे यांच्या मुंबईतील "कृष्णकुंज' या...
स्थानिक राजकारणावर उमेदवार ठरू शकतील, अशी चिन्हे धनकवडी-आंबेगाव पठार या प्रभागात (क्र. 39) दिसून येत आहे. स्थानिक आमदारांचा मुलगा आणि पुतण्या, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, बांधकाम व्यावसायिक आदी या प्रभागात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.  धनकवडी...
पुणे - भाजलेल्या रुग्णांवर तातडीने प्रभावी उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मंगळवारपासून प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. "ग्लोबल हेल्थ आलायन्स' आणि "युनिव्हर्सिटी ऑफ इंग्लंड' येथील तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार...
पुणे - पंजाबी भाषा, साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपट, लोककला, प्रसार माध्यम अशा विविध विषयांवर पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनात चर्चा होणार आहे. त्यासाठी पंजाबी आणि मराठी भाषेतील शंभरहून अधिक साहित्यिक एका व्यासपीठावर येणार आहेत. असा प्रयत्न...
पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यावर "एटीएम- डेबिट आणि क्रेडिट'कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकांकडूनही या कार्डच्या वापरासाठी "कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी बॅंकांकडे होऊ लागली आहे...
पुणे - बंद केलेल्या नोटा बदलून देण्यास परवानगी नाही आणि आता खातेदारांकडून पैसे स्वीकारण्यासही जिल्हा सहकारी बॅंकांना निर्बंध घातल्याने जिल्हा सहकारी बॅंकांची दुहेरी कोंडी झाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील खातेदारांना दैनंदिन खर्चासाठी पैसे...
पुणे - हजार-पाचशेच्या नोटा जमा केल्यानंतर सुटे पैसे काढण्यासाठी बॅंकांमधून किंवा त्यांच्या एटीएममधूनही भल्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्याने गॅससारख्या जीवनावश्‍यक वस्तूंसाठी "ऑनलाइन' हा सक्षम पर्याय ठरल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुसंख्य...
पुणे - नृत्य आणि त्यात असणारी अस्फुट स्थिरता, खरंतर त्यांचं नृत्य म्हणजे जणू एक हलतं शिल्पच... एखादा पांढराशुभ्र कॅनव्हास हळूहळू निखरत जाण्याचा अनुभव देणारे आहेत आमचे गुरुजी... लखनौ घराने की नृत्य की खुशबू मतलब गुरुजी... उन्हें जानने के लिये एक...
पुणे - ""संमेलनाध्यक्षपदाच्या प्रचाराची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते; पण निवडून यावे म्हणून ज्यांनी शुभेच्छांचा गुलाब दिला त्या गुलाबांचीच नंतर विक्री करणे बरोबर नाही'', अशा शब्दांत कवी प्रवीण दवणे यांनी संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ....
पुणे - गोष्टींच्या दुनियेत प्रत्येकजण हरवतो. मुले आणि पालकांसोबतच कथेची आवड असणाऱ्या प्रत्येकाला अनोख्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात म्हणून "सकाळ माध्यम समूहा'ने शुक्रवार (ता. 18) आणि शनिवारी (ता. 19) "इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'चे आयोजन केले...
साखरेचे भाव वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या वर्षीची समस्या संपणार असली, तरी साखर उद्योगाला स्थिरता येण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले पाहिजेत. सध्या या उद्योगासंदर्भात सरकार घेत असलेले निर्णय हे तत्कालीन परिस्थिती पाहून घेतले जात आहेत. ही पद्धत...
पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रुग्णालयात स्वीकारल्या जात नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातून घरी सोडणाऱ्या रुग्णांबाबत सुटे पैसे ही डोकेदुखी ठरल्याचेही दिसून येत आहे. हजार-पाचशेच्या नोटा वगळून कोणत्याही प्रकारे बिल...
पुणे -  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह शिवसेनेच्या शहराध्यक्षांची उपस्थिती... भाजपने फिरविलेली पाठ... आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरू असलेली गर्दी आणि संगीताचे सूर... अशा वातावरणात कॉंग्रेस...
पुणे - महाराष्ट्र राज्याप्रमाणेच आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांत शेतमालाच्या थेट विक्रीसाठी अनुक्रमे "रायतू बाजार' आणि "आपला भाजीपाला' (अवर व्हेजिटेबल) ही योजना राबविली जात आहे. यांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, येथील घाऊक बाजारात...
पुणे  - बॅंकांनी ठरविले तर एटीएम केंद्रांबाहेर लागणाऱ्या रांगा एका दिवसात कमी होऊ शकतात, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नव्या नोटांच्या आकारानुसार एटीएम केंद्रातील उपकरणांची अंतर्गत पुनर्रचना (रिकॅलिब्रेशन) तातडीने न...
पुणे - रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना होणारा नोटांचा पुरवठा वाढत असला तरी, सध्या पुणेकरांकडून करण्यात येणारी मागणी या पुरवठ्याच्या जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे पुणेकरांची गरज भागून बॅंकांतील गर्दी कमी होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले...
पुणे/वाघोली : चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाचीच बंदूक हिसकावून घेत त्याच्यावर गोळी झाडून खून केला. ही घटना वाघोली परिसरात टीसीआय (TCI) कंपनीच्या गोडावूनमध्ये रविवारी मध्यरात्री घडली.  शिवाजी सदाशिव काजळे (वय 30, रा. साईसत्यम पार्क, वाघोली) असे...
पुणे - राजकारणात संघर्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत, एकमेकांबद्दलच्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. ‘‘सार्वजनिक जीवनातील सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या...
पुणे - ‘‘देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगावर अवलंबून आहेत. या उद्योगाची वार्षिक उलाढाल ८०० अब्ज रुपयांची आहे. कृषी क्षेत्रातील या उद्योगासमोरील समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अधिक लक्ष द्यावे,’’ अशी अपेक्षा...
आपण वयाने कितीही मोठे झालो, तरी लहानपणीच्या आठवणी कधीही विसरता येत नाहीत. त्यामुळेच ‘ते दिवस पुन्हा यावेत’ असे प्रत्येकाला वाटते. जुन्या आठवणींनी कधी डोळे पाणावतात, तर कधी चेहऱ्यावर हास्य फुलवतात. अशाच काही मान्यवरांच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत...
मेढा (जि.सातारा) : "कोरोना'च्या पार्शभूमीवर सर्वच व्यवसाय बंद आहेत....
सोलापूर : कोरोनाच्या वैश्‍विक संकटाचा मुकाबला सुरु असतानाच आता केंद्र सरकारकडून...
इस्लामाबाद : कोरोना व्हायरसने पाकिस्तान भोवतीचा विळखा घट्ट करण्यास सुरवात केली...
मुंबई : एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जासह कंपन्यांच्या कर्जाचेही तीन हप्ते...
आपले नशीब आजमविण्यासाठी जगभरातील लोक ज्या देशात जातात, त्या अमेरिकेत गेल्या...
 आम्ही मुळीच घ...घ...घ...घाबर्लेलो नाही! आम्ही श...श...श...शूर आहो! एका...
स नंबर 50 लेन नंबर1 कोंढवा बुद्रुक रस्ता दुरूस्ती करावा  गोकुलम सोसायटी...
औंध - पाषाण येथून औंधकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर पडलेल्या विजेच्या...
कळंब आंबेगाव येथिल सूर्य मावळतानाचा क्षण. मनमोहक व चित्तवेधक असे हे दृष्य...
नागपूर : कोरोना विषाणूमुळे जगभरात वणवा पेटला आहे. या जीवघेण्या विषाणूंपासून...
नाशिक : महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या संकाटाने चिंता निर्माण झाली असतानाच...
जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस....