Pune Wall Collapse : वाचा कोंढवा दुर्घटनेतील सर्व घडामोडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

कोंढवा येथील सोमजी पेट्रोल पंपाजवळील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जण ठार झाले आहेत. इमारतीच्या शेजारीच असलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. 

पुणे : कोंढवा येथील सोमजी पेट्रोल पंपाजवळील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जण ठार झाले आहेत. इमारतीच्या शेजारीच असलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. 

No photo description available.

Pune Wall Collapse : त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण?

Pune Wall Collapse : पहाटेच्या साखर झोपेतच त्यांना मृत्यूने गाठले!

Pune Wall Collapse : पूर्ण कुटुंबच गेले; मदतीचे पैसै द्यायचे तरी कोणाला?

Pune Wall Collapse : कामगारांची महामंडळाकडे नोंदच नाही; आता शासकीय मदत अवघड​

Pune Wall Collapse : मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश​

Pune Wall Collapse : हलगर्जीपणा स्पष्ट दिसतोय : शिवतारे​

Pune Wall Collapse : चौकशी करून दोषींवर कारवाई करु : जिल्हाधिकारी राम​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 died in wall collapse in Kondhwa accident in Pune