पुण्यातील 'या' मतदारसंघात सर्वात जास्त तर 'या' मतदारसंघात सर्वात कमी उमेदवार

246 candidates contest Vidhansabha Election In Pune district
246 candidates contest Vidhansabha Election In Pune district

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील पुणे कँन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सर्वात कमी आंबेगाव मतदारसंघात केवळ 06 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  आहेत.

एकूण 373 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती, त्यापैकी आज (ता.07) 127 उमेदवारांनी माघार घेतली असून 246 उमेदवार निवडणूक  लढविणार आहेत.

विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या
जुन्नर  -11, आंबेगाव 6,  खेड-आळंदी -9,  शिरुर -10, दौंड-13,  इंदापूर-15,  बारामती-10,  पुरंदर – 11, भोर-7,  मावळ-7, चिंचवड-11,  पिंपरी-18,  भोसरी-12, वडगावशेरी-12, शिवाजीनगर 13, कोथरुड-11,  खडकवासला-7,  पर्वती-11, हडपसर-14,  पुणे कॅन्टोमेंट-28, कसबा पेठ-10 अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com