बारामतीत सात कोटींची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

बारामती - पुण्यातील बारामतीमध्ये आज (शुक्रवार) जवळजवळ 7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने भिगवण टोलनाक्यावर ही कारवाई केली असून, एका वाहनात ही रक्कम सापडली आहे.

जप्त केलेली रक्कम बारामती सहकारी बँकेची आहे.

दरम्यान, पालकमंत्री बापट, निवडणूक यंत्रणा अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पालकमंत्री बापट यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत.

सापडलेल्या सात लाख रुपयांमध्ये सर्व नोटा एक हजार आणि पाचशेच्या आहेत.

Web Title: 7 crore seized at bhigvan toll