हैदराबाद प्रकरणी अभाविपची पिंपरीत निदर्शने

ABVP demand severe punishment to the accused  for Hyderabad case
ABVP demand severe punishment to the accused for Hyderabad case

पिंपरी : हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्‍टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे निषेध करण्यात आला. तसेच त्या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली. 

पुणे : वारज्यात गटाराच्या चेंबरमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह 

चिंचवड येथील चापेकर चौकात आणि परंदवडी येथील इंदिरा महाविद्यालयात ही निदर्शने करण्यात आली. संघटनेचे जिल्हा संयोजक आदित्य पवार, प्रदेश कार्य समिती सदस्य गौरव वाळुंजकर, महानगर मंत्री तेजस चवरे, विद्यार्थिनी प्रमुख स्वप्नाली बवरे, गायत्री पाटील, सुमेर कंटकुरे, सौरभ देशपांडे, व्यंकटेश बावीस्कर, रुपेश कुचेकर, जयेश मोरे आदी कार्यकर्त्यांनी निदर्शनात भाग घेतला.

‘एचआयव्ही’वरील औषधांचा तुटवडा 

या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी, अशी आग्रही मागणी संघटनेकडून करण्यात आली. 

दारुच्या नशेत पतीने केला पत्नीचा खून; आत्महत्येचा बनाव उघड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com