पिंपरीत विहिरी, बोअरवेल पाहणीसह अनधिकृत नळजोड धारकांवर कारवाई सुरु

Action Taken against Unauthorized plumbing holders, including inspection of wells, borewells, have begun in Pimpri
Action Taken against Unauthorized plumbing holders, including inspection of wells, borewells, have begun in Pimpri

पिंपरी : पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील खासगी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असून त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरु केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी गुरुवारी दिली.

पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; किचेनच्या छोट्या चाकूने केेले वार 

विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाहणीबरोबरच अनधिकृत नळजोड धारकांवर कारवाईच्या मोहिमेस सुरवात करण्यात आली आहे. सुरवातीच्या टप्प्यात व्यावसायिक आणि त्यानंतर रहिवासी वापर असलेल्या अनधिकृत नळजोडधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

पिंपरीत किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

गतवर्षी पाणीटंचाईचा घेतलेला अनुभव, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनसह शहरातील नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत वरचेवर केलेल्या तक्रारीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com