विधानसभेचं प्राणी संग्रहालय झालंय- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे- महाराष्ट्र विधानसभेचं प्राणी संग्रहालय झालंय, विधीमंडळात उंदीर, वाघ, सिंह अशी भाषणं होत असतील तर हे खेदजनक आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या २ एप्रिलपासून कोल्हापुरातून पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाला सुरवात होणार आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पुण्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. 

अजित पवार म्हणाले :-

  • तूर घोटाळा झाला आहे हा कॅगचा अहवाल आला आहे, तूर खरेदी मध्ये अनियमितत झाली आहे.
  • घोटाळेबाज मंत्र्यांना सरकार पाठीशी घालत आहे. 
  • मुख्यमंत्री क्लीन चिट देत असल्याचे सांगतात, बाकीच्यांना एक न्याय व मंत्र्यांना वेगळा न्याय मुख्यमंत्री देत आहेत.
  • मी ही महत्वाच्या पदावर होतो. मंत्रालयात किती लोक येतात हे मला माहित आहे. त्यामुळे चहा किती लागतो माहीत आहे
Web Title: ajit pawar speaks about rat scam and maharashtra assembly