माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार्म हाऊसला आग (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटवडे येथील फार्म हाऊस ला आग लागल्याची घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. 

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटवडे येथील फार्म हाऊस ला आग लागल्याची घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. 

पुण्यापासून काही अंतरावर मुळा नदीच्या तीरावर हे फार्म हाऊस आहे. याबाबत मध्यंतरी न्यायालयीन वादही झाला होता. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) आगीचे कारण नक्की कळू शकले नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी आग विझवायला गेली. धुराचे मोठे लोट या वेळी दिसून येत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawars farm house was set on fire