#SakalReliefFund केरळसाठी सर्व स्तरांतील नागरिक सरसावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध समाज संस्था, बॅंका, पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ यांच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’साठी मोठ्या प्रमाणावर निधी सुपूर्द करण्यात येत आहे. 

फंडाकडे आतापर्यंत २१ लाखांहून अधिक निधी जमा झाला आहे. निधी देणाऱ्यांमध्ये सर्वच स्तरांतून  नागरिक सरसावले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांनी एक-एक रुपया जमा 
करून आपली पुंजी ‘सकाळ’कडे सुपूर्द केली. 

पुणे - शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध समाज संस्था, बॅंका, पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ यांच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’साठी मोठ्या प्रमाणावर निधी सुपूर्द करण्यात येत आहे. 

फंडाकडे आतापर्यंत २१ लाखांहून अधिक निधी जमा झाला आहे. निधी देणाऱ्यांमध्ये सर्वच स्तरांतून  नागरिक सरसावले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांनी एक-एक रुपया जमा 
करून आपली पुंजी ‘सकाळ’कडे सुपूर्द केली. 

यांनी दिला निधी :
रु. एक लाख : कै. सौ. रंजना सतीश सुराणा यांच्या संथाराव्रत चवथ्या पुण्यस्मरणदिनानिमित्त. रु. २७ हजार : कल्याण मित्र संसर्ग मंडळ. रु.  २५ हजार : बाफना जगदा ग्रुप. रु. ११ हजार : विजय शंकर टिकोले, सोपानराव सादबा दामगुडे, शेख शब्बीर पापामिया. रु. १० हजार :  महेश पी. लिमये. रु.  ७८६० : फारुक बाबू मणियार. रु. ७५०० :  बांठिया सुहास धनराज.  रु. ५४९१ : अनन्या हनुमंत काळे  रु. ५ हजार ४०० : अंजली क्षितीजल भोसले यांच्या स्मरणार्थ. रु. ५ हजार : संजय किसन बेले, सिद्धी शिवानंद साखरे, अनंत गोविंद गोखले, प्रभाकर ताराचंद शिंदे, शिवम ॲटो कन्सल्टंट, अपर्णा अनंत निघोजकर, डॉ. श्रीरंग सुधाकर बारी, विद्या विनायक थिगळे, चंद्रशेखर जगन्नाथ कुलकर्णी, उस्मान अब्दुल करीम खान, सुनील एस. देशमुख, चंद्रकांत कृष्णाजी फुले, हिरेमठ कैलासपती, व्ही. टी. पराशर. रु. ४१०० : स्वप्ना शिरीष ढमाले. रु. ३३३३ : त्रिमूर्ती हेअर क्वार क्‍लिनिक. रु. ३१०० : शालिनी के. बोराटे. रु. २५५५ : निपुणगे मधुसूदन वामन  रु. २५०० : दशरथ एम. चौगुले, प्रथमेश व्ही. पराशर.  रु. २२२१ : शरद विठ्ठल भांबुरे. रु. २ हजार १०० : मंदार गुजर, अण्णाराज चुनिलाल जैन. रु. २ हजार १ : कल्पना कलकोट्टी, रोहिणी चंद्रकांत कांदळे, क्रिश्‍नराव बी. बोराटे, अनिल रामकृष्ण चिंचण, सान्वी जगताप, वृंदा विनायक पलांडे, पी. बी. कोठारी. रु. १७४० : पूर्वा, खुशी आणि हार्दिक दलया. रु. १६०० : कॅंप एज्युकेशन हायस्कूल रिठा. रु. १५०० : गणेश घागरे. रु. १ हजार ५१ : लीना अँड यशवंत कलकोट्टी. रु. १ हजार १ :  श्रुती अनिल पत्की, मोदिता यश ढवळे, डॉ. विजय एस. गोडबोले, अरुंधती डी. धोत्रे. रु. १ हजार : गणेश लोखंडे, निकिता जवाहर शहा, मच्छिंद्रनाथ एस. राऊत, अमित सावता हिरवे, विजय माधवराव शेटे, महेंद्र लक्ष्मण कदम, अक्षय जोरकर. रु. ५०० : युग संचेती, शशिकांत बाळासाहेब जाधव, समर्थ प्रिंटर्स, श्‍वेत क्रिएशन, सुजल केशव हाते, अशोक सी. मैनदरगी. रु. २५१ :  सुरभी डी. लेले.रु. २०० : गणपतराव अक्रम भोईटे.रु. १५१ :  अरविंद कृष्णाजी धोके, सोहम मोरे, रु. १३१ : दत्तात्रय अनंत लेले. रु. १२१ शुभदा अनंत लेले.  रु. १०० : विनोद वीरकर.

Web Title: All the citizens help for Kerala flood victims to Sakal Relief Fund