पुणे महापालिकेत महाशिवआघाडी अन् भाजपला दणका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

उड्डाणपुल उभारण्याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने पुढाकार घेतला होता. तसे पत्रही ‘पीएमआरडीए’ला दिले होते. मात्र, आता पूल महापालिकाच उभारणार आहे. त्यासाठीच्या भूसंपादनला १० कोटी आणि पुलासाठी ४० कोटी रूपये असा ५० कोटी ख़र्च येणार आहे.
 
पुणे : महापालिकेचा सर्वसाधारण सभेतील एका प्रस्तावावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेने, भाजपविरोधात मतदान करून महाशिवआघाडीचे संकेत दिले. मुंढवा-खराडीतील नियोजित सुमारे ४० कोटींचा उड्डाणपूल महापालिकेने उभारावा, हा प्रस्ताव ‘जीबी’ मांडला होता.

पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; किचेनच्या छोट्या चाकूने केेले वार 

उड्डाणपुल उभारण्याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने पुढाकार घेतला होता. तसे पत्रही ‘पीएमआरडीए’ला दिले होते. मात्र, आता पूल महापालिकाच उभारणार आहे. त्यासाठीच्या भूसंपादनला १० कोटी आणि पुलासाठी ४० कोटी रूपये असा ५० कोटी ख़र्च येणार आहे.

पिंपरीत किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण 

या प्रस्तावाला राष्ट्रवावादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने विरोध केला. त्यावर झालेल्या मतदानात भाजपविरोध सर्व पक्षीय एकत्र आले आणि नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले. 

बोरघाट जानेवारीपर्यंत सुरक्षित; दुरुस्ती वेगात 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All parties are united against BJP and Mahashivaghadi in Pune Municipal Corporation