पुणेकर घराबाहेर पडताय, मग हे बघा.. पुण्याच्या पावसाचे सर्व अपडेट एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- पुणेकर घराबाहेर पडताय, मग हे बघा..
- पुण्याच्या पावसाचे सर्व अपडेट एका क्लिकवर

हे पूल आहेत बंद:
- खाली दिलेल्या पुलांवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद आहे. पाणी ओसरल्यानंतर पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले जातील. 
1. राजीव गांधी पूल (औंधगाव ते डांगे चौक मार्ग) 
2. जुना सांगवी पूल (स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी / नवी सांगवी) 
3. दापोडी पूल (भाऊ पाटील रस्ता, दापोडी गाव मार्गावरील) 
4. जुना होळकर पूल (खडकी बाजार ते साप्रस मार्ग) 
5. भिडे पूल (डेक्‍कन) 
6. टिळक पूल (खुडे पूल ते महापालिकासमोरील मार्ग) ट्राफिक अपडेट
- वाहतुकीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ http://punetrafwatch.com/ 

कोणते पूल बंद आहेत?

'हे' आहेत पर्यायी मार्ग

पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर

पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या सर्व इंटरसिटी गाड्या रद्द
(सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्‍सप्रेस आणि डेक्‍कन क्‍वीन) 

आपत्कालीन कक्ष क्रमांक: 
अग्निशामक दल 101 
पोलिस नियंत्रण कक्ष 020- 26122880 किंवा 100 
जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग 020- 26123371, टोल फ्री क्रमांक- 1077 
महापालिका आपत्कालीन पूर नियंत्रण कक्ष 020- 25506800, 25506801 
पुणे महापालिका व्हॉट्‌सअप क्रमांक- 8411800100 
पाटबंधारे विभाग- 020- 26127309 
पोलिस- पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग - 9822498224


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All the updates of Pune rains on one click