अंजली राऊतने पटकावला ‘मिसेस इंडिया’चा किताब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

मानसी अरबट्टी द्वितीय, सोनल मदनानी तृतीय

पुणे - मिसेस इंडिया ब्युटी पेजंटअंतर्गत खराडी येथे आयोजित 
केलेल्या स्पर्धेत अंजली राऊत हिने ‘मिसेस इंडिया वेस्ट-२०१७’ चा किताब पटकाविला. मानसी अरबट्टी आणि सोनल मदनानी हिने अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. मिसेस इंडियाच्या संस्थापक आणि माजी मिसेस एशिया इंटरनॅशनल दीपाली फडणीस यांनी सुरू केलेली मिसेस इंडिया ही स्पर्धा विवाहित महिलांसाठी आहे.

‘क्‍लासिक मिसेस इंडिया वेस्ट २०१७’ चा किताब रुचिता छेडा यांनी पटकाविला. सुनीता नेमेडे (द्वितीय) नीलम शुक्‍ला (तृतीय) यांनीही यश संपादन केले. 

या वेळी फॅशन डायरेक्‍टर लोवेल प्रभू, कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. नितीन ढेपे, फॅशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका आयेशा मुश्‍ताक उपस्थित होत्या.

Web Title: anjali raut misses india