राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची उत्तरसूची संकेतस्थळावर जाहीर

Answer Key of National Knowledge Search Exam Published on Website
Answer Key of National Knowledge Search Exam Published on Website

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 'राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षे'ची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेत किती गुण मिळणार आहेत, कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे बरोबर व चुकली आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपलब्ध होणार आहे.

मोदी पुण्यात आले पण, 'हे' काम करायला नाही विसरले

परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञाशोध परीक्षा 17 नोव्हेंबरला घेण्यात आली आहे. परीक्षेतील सॅट व मॅट या दोन पेपरमधील प्रश्‍नावंर हरकती घेण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली आहे.

Video : खबरदार! आंदोलन, मोर्चे काढताल तर, मोशीतील वसतीगृहात अजब फतवा

या उत्तरसूचीवर कोणालाही अक्षेप घेता येणार नाहीत. या उत्तरसूचीवरून किती गुण मिळणार आहेत याचा अंदाजा लावता येणार आहे. ही सूची www.mscepune.inhttps://nts.mscescholarhsipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com