अपुर्वा चौधरीचा लोकशाहिर पुरस्काराने गौरव

रमेश मोरे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - सांगवी येथील टि.व्ही.कलाकार कन्या अपुर्वा चौधरी हिचा येथील सुर्यमुखी दत्त प्रतिष्ठाण व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाण, माता महिला बचतगटाच्या वतीने  शिक्षण समिती सदस्या शारदा सोनवणे नगरसेविका सिमा चौगुले यांच्या हस्ते लोकशाहिर पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या मुळची सांगली जिल्ह्यातील अंजनी गावची रहिवाशी असलेली अपुर्वा चौधरी सांगवीत रहाते. अभिनयाचा वारसा नसतानाही ती झी मराठी वाहिनीच्या माझ्या नव-याची बायको या मालिकेत आधुनिक मोलकरीणबाईची विनोदी भुमिका करत आहे. 

अपुर्वाने पुण्यातील ललित केंद्रातुन नाट्यशास्त्राचे पदवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. नाटक, टि.व्हि.मालिकेतील छोट्या मोठ्या भुमिका साकारत ती छोट्या मराठी पडद्यावर रूळत आहे. नुकताच येथील सुर्यमुखी दत्त प्रतिष्ठान व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाणच्या वतीने तिचा लोकशाहिर पुरस्काराने स्न्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.फोटो ओळ- सांगवी येथे टि.व्हि.कलाकार अपुर्वा चौधरी हिचा सत्कार करताना नगरसेविका शारदा सोनवणे, सिमा चौगुले, सुर्यमुखी दत्त प्रतिष्ठानचे रोहन दाभाडे व ईतर

Web Title: Apurba Chaudhary have Lokshahir Award Gaurav