On an average 35 to 40 percent of the vote in the pune city
On an average 35 to 40 percent of the vote in the pune city

Vidhan Sabha 2019 : शहरातील पेठांमध्ये सरासरी 35 ते 40 टक्के मतदान

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील सदाशिव, नारायण, शनिवार आदी पेठांच्या भागात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३५ ते ४० % मतदान झाले आहेत. दुपारी एक नंतर मतदानाचा वेग मंदावला आहे.

सायंकाळी पावसाची शक्यता असल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी फोन, व्हाॅटस् अॅप आणि प्रत्यक्ष घरोघर जात आहेत. दुपारी तीन नंतर मतदानाला अधिक लोक बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com