पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

वृत्तसंस्था
बुधवार, 3 ऑगस्ट 2016

खडकवासला धरणातून दुपारी चार वाजता 31,450 क्‍यूसेकने विसर्गाला सुरुवात होणार आहे. बाबा भिडे पूल सध्या पाण्याखाली गेला आहे. पूर्वसूचना दिल्यानंतरही नागरिकांनी आपली वाहने काढली नसल्याने सात चारचाकी वाहने व काही दुचाकी त्यात अडकल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व गाड्या बाहेर काढल्या. पावसाचा जोर कायम असल्याने विसर्ग वाढणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

Web Title: Bhide pool

टॅग्स