Pune : बारामतीनजिक अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune accident latest marathi news

Pune : बारामतीनजिक अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

बारामती (जि. पुणे) : तालुक्यातील सांगवी शिरष्णे रस्त्यावर छोटा हत्तीची दुचाकीस्वाराला धडक (Accident) बसल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू (Death) झाला. (Bike rider dies in an accident near Baramati pune latest marathi news)

हेही वाचा: गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचे जुन्नरच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचे जुन्नरच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गणेश विठ्ठल बनकर (वय 33, रा.माळवाडी लाटे,ता.बारामती) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकी क्रमांक (एम एच 42 एबी 9414) वरून मृत गणेश जात होते. गणेश हे कामावरुन घऱी परतत होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सांगवी हद्दीत महादेव पूलानजिक ही घटना घडली. दोन गाई घेऊन जाणारा छोटा हत्तीने (एमएच 42 एक्यू 4082) समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाला.

हेही वाचा: मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Web Title: Bike Rider Dies In An Accident Near Baramati Pune Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top