पुणे : धायरीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह (व्हिडीओ)

The body which were partially burnt is found in Dhayari pune
The body which were partially burnt is found in Dhayari pune

धायरी : येथील बरांगणे मळा (चव्हाण बाग) येथे अर्धवट जळालेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसर खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 28) दुपारी तीनच्या सुमारास धायरी येथील बरांगणी मळा येथे अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरातील एका इसमाने माहिती दिली. त्याआधारे पोलिस घटनास्थळी पोहचून अधिक माहिती घेत आहेत.

घटनास्थळी पुरुषाचे कामरेखालचा पूर्ण भाग जळालेल्या अवस्थेत होता. कमरेखालील दोन्ही पाय मृतदेहाच्या आजूबाजूला कुठेही मिळाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह हा दोन ते तीन दिवसांचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यामुळे अनेक तर्क वितर्क सुरू आहेत. पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com