दवा न खाना! : Art of Drugless Healing

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

प्राणशक्ती उपचार : मानवी स्थूल शरीराबाहेर ऊर्जा वलय आणि चक्राच्या स्वरूपात फिरणाऱ्या केंद्रांवर, हीलिंग सिद्धांतानुसार ऊर्जादेहावरील  उपचारांच्या   पद्धती आहेत जसे प्राणिक हीलिंग, chi healing, cosmic healing, sound healing प्राचीन भारतीय  प्राणविद्येतील काही भाग. विषय तोच असला तरी प्रत्येक पद्धतीची दृष्टी भिन्न. या पद्धतींचा एकत्रित विचार, सराव आणि अनुभवानुसार आम्ही याचा वापर करतो.

‘दवा न खाना’ याचा अर्थ औषधे घेऊ नये असा नसून, आम्ही विना-औषधी उपचार करतो एवढाच आहे! 

प्राणशक्ती उपचार : मानवी स्थूल शरीराबाहेर ऊर्जा वलय आणि चक्राच्या स्वरूपात फिरणाऱ्या केंद्रांवर, हीलिंग सिद्धांतानुसार ऊर्जादेहावरील उपचारांच्या   पद्धती आहेत जसे प्राणिक हीलिंग, chi healing, cosmic healing, sound healing प्राचीन भारतीय  प्राणविद्येतील काही भाग. विषय तोच असला तरी प्रत्येक पद्धतीची दृष्टी भिन्न. या पद्धतींचा एकत्रित विचार, सराव आणि अनुभवानुसार आम्ही याचा वापर करतो. ही विनास्पर्श उपचार पद्धत असून, (आवश्‍यकतेनुसार काही प्रसंगी याचा दूरस्थ उपचार distance healing म्हणून सुद्धा उपयोग करता येतो.)

तसेच प्राणमय कोश, ऊर्जा केंद्रे, चक्रे यावरील विविध हीलिंग पद्धतीचे सैद्धांतिक आणि प्रायोगिक प्रशिक्षणही दिले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिफ्लेक्‍सओलॉजी : ही एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. यात दुखणं एका ठिकाणी असलं तरी त्याला बरं करण्याची प्रेरणा दुसऱ्या ठिकाणाहून दिली जाते. एकप्रकारे रिमोट कंट्रोल सारखे कार्य होते. शरीराचा ठराविक भाग रोगग्रस्त झाल्यास त्याचा परिणाम लगेच त्यांच्या प्रतिबिंबित बिंदूंवर पडतो. 

या संबंधित बिंदूना निश्‍चित करून, त्यावर योग्य दाब दिल्यास, सूक्ष्म तरंग उत्पन्न होऊन, क्षणातच हे तरंग संबंधित अंगापर्यंत पोहोचून रोगांना ठीक करण्यास प्रारंभ करतात. कानावर सुमारे १२५ ते १३० सूक्ष्म बिंदू असतात, तुमच्या समस्येनुसार निवडक बिंदूवर दाब दिला जातो. रोगनिवारण  करण्याच्या  या  पद्धतीने, बहुतांशी दुखण्यात  अल्पावधीत गुण दिसल्याने आश्‍चर्यकारकच वाटते. तसेच या उपचारांसाठी साप्ताहिक एकदाच आलं तरी   पुरेसं आहे, सुया टोचाव्या लागत नाहीत. तसेच ‘टॅपिंग  रिफ्लेक्‍सओलॉजी’ पद्धतीत  प्रतिबिंबित  बिंदूंवर  नाममात्र स्पर्श करावा लागतो. अनेक दुखणी जसे फ्रोझन शोल्डर, सरव्हायकल, लंबरपेन, मान, पाठ, कंबरदुखी, सायटीका, वात रोगाने होणाऱ्या विविध वेदना, नस दाबली गेल्याने होणाऱ्या वेदना, घोटा, तीव्र टाचदुखी, मानसिक ताण, टेन्शन, काळजी, दुःख, भीती, राग ई वृत्त्तीनी होणाऱ्या मनोकायिक समस्या, स्त्रियांचे वायूमुळे उत्पन्न होणारे आजार, ऑपरेशन नंतर होणाऱ्या वेदना, हालचाली संदर्भातील तक्रारी, स्पोर्टस इन्जुरिज, व्यायामातील दुखापती, (विविध खेळाडू जसे बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, कराटे प्लेअर्स, पहिलवान, मोटोक्रॉस रायडर्स यांना उपयोग झाला) वेटलॉससाठी सहाय्यक तसेच इतरही बऱ्याच दुखण्यात विना औषधी सहाय्यक उपचारांचा उपयोग होतो. तुमच्या समस्येनुसार वरीलपैकी एक अथवा संयुक्त उपचार पद्धतीने वापरण्यात येतात. 

श्री मंगेश लेले 
प्राणशक्ती उपचारक, Auricular Reflexology  
रिफ्लेक्‍सओलॉजी  (M D Acu.)
 डेक्कन   शाखा - कोथरुड स्टॅंड 
बाह्य उपचारांच्या कक्षेतील उत्तम सेवेसाठी संपर्क : 
8888220220,  8530506565, 8263860095

९०३, यशश्री अपार्टमेंट, तळमजला, गुप्ते हॉस्पिटलशेजारी, 
भांडारकर रोड, गल्ली क्र. ३, डेक्कन, पुणे. 
डेक्कन - गुरु, शुक्र, शनी, रवी दुपारी ३ ते सायं. ८ 
सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी अपाॅइंटमेंटनुसारच यावे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Dava N Khana