ओम इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस : उज्वल करिअर घडविणारे आणि​ आत्मनिर्भर बनविणारे एकमेव इन्स्टिट्यूट

om institute.jpg
om institute.jpg

हल्लीच्या स्पर्धेच्या व महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्तीला लवकरात लवकर शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहाणे व आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे फारच गरजेचे झाले आहे. ज्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे  व त्यानंतर व्यवसायाभिमूख कोर्सेसचे शिक्षण घेण्यासाठी महागड्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे परवडणारे नसते. त्यांच्याकरिता एखादा स्कील कोर्स शिकून व्यवसाय व नोकरी देणारा कोर्स करून एक ते दोन वर्षांत स्वतःच्या पायावर उभे राहता येईल अशी एखादी संस्था असावी, ही समाजातील गरज ओळखून संस्थेचे संस्थापक डॉ. राजाराम पोवार व संस्थापिका डॉ. रंजना कदम- पोवार यांनी ओम इन्स्टिट्यूट ऑफ अलाई़ड सायन्सेस या संस्थेची स्थापना केली. २० वर्षांपासून हजारो विद्यार्थी - विद्यार्थिनींना विविध पॅरामेडिकल कोर्सेस शिकवून यशस्वीरित्या स्वतःच्या पायावर उभे करून मानाने जगण्यास संस्थेने सहकार्य केले आहे.

मुंबई- पुणे व महाराष्ट्रातील विविध शहरांत आपल्या संस्थेमधून कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी- विद्यार्थीनी नामांकीत व मोठ्या हॉस्पिटल्समध्ये वा डायग्नोस्टिक सेंटर्समध्ये महिना रु. १५,००० पासून पुढे वेतन घेत आहेत.
या संस्थेत शिकविले जाणारे सर्व कोर्सेस सरकारमान्य आहेत. संस्थेच्या शाखा मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील अनेक भागांत असे मिळून २५ शाखा आहेत.

आमची वैशिष्ट्ये

१. पात्रता - १०वी, १२वी पास - नापास, पदवीधर (कोणत्याही शाखेतील)
२. कालावधी कमीत कमी - १ वर्ष, जास्तीत जास्त - २ वर्ष
३. नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणाची सोय
४. संस्थेतर्फे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये १००  टक्के नोकरी
५. फी हप्त्याने भरण्याची सोय
६. कोर्सच्या फी करिता बॅंक लोनचे साहाय्य
७. गरजू व गरीब मुलींकरिता मोफत होस्टेलची सोय

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

      आमचे कोर्सेस (सर्व कोर्सेस सरकारमान्य आहेत)

  • नर्सिंग असिस्टंट
  • D.M.L.T.
  • X-Ray टेक्‍निशियन
  • डायलिसिस टेक्‍निशियन
  • I.C.U. टेक्‍निशियन
  • O.T. टेक्‍निशियन
  • C.S.S.D.
  • हॉस्पिटल मॅनेजमेंट
  • डायटिशियन
  • डेंटल टेक्‍निशियन
  • ECG टेक्‍निशियन
  • फिजिओथेरपी टेक्‍निशियन

अधिक माहितीसाठी : संपर्क ८०८००५३३११, ७७७७००६६८२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com