सोरीयाट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक : सोरीयाट्रीटची ऑनलाइन होमिओपॅथिक उपचार पद्धत

soriatreat.jpg
soriatreat.jpg

कोरोना महामारीच्या काळात गेले ५ महिने चालू असलेल्या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त घराबाहेर पडणे प्रत्येक जण टाळत आहे. अशातच सोरायसीस, लायकन प्लॅनस, एक्झिमासारखे जुनाट आजार असलेले पेशंट्स कोरोना संसर्गाच्या भीतीपायी डॉक्टरांशी भेट टाळत आहेत. यामुळे त्यांच्या उपचारात दिरंगाई होत आहे. अशा वेळेस घरातून निघून प्रवास करून डॉक्टरांशी भेट घेऊन औषध घेणे जोखमीचे आहे.

यासाठी सोरीयाट्रीटने सर्व जुन्या व नव्या रुग्णांसाठी ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू ठेवली आहे. सोरीयाट्रीट ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार पूर्वीपासून सोरीयाट्रीटच्या उपचारपद्धतीचा भाग आहे, कारण केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशातील अन्य राज्यांतील व जगातील इतर देशांतील रुग्ण सोरीयाट्रीट येथे होमिओपॅथिक उपचार घेत आहेत. सोरीयाट्रीटच्या ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूकता व परिणामकारकता! कारण सोरीयाट्रीटच्या ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचा पाया ३४ वर्षांच्या संशोधनावर आधारित आहे.
जुलै २०१४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत डॉ. आर. एस. सोनवणे सरांना ‘सोरायसीस रोगाचे होमिओपॅथिक औषध निदान फक्त रुग्णांच्या फोटोवरून कसे करावे’ याविषयी केलेले संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अशाप्रकारचे सोरायसीस या त्वचाविकारावरील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन प्रसिद्ध करणारे जगातील ते सर्वप्रथम डॉक्टर ठरले व त्यासाठी त्यांना गौरवण्यातसुद्धा आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोरीयाट्रीटमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमुळे तुमच्या सोरायसीसच्या फोटोंचे योग्य विश्लेषण होते. डॉ. आर. एस. सोनवणे सर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रायपूरशी संलग्न आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोरायसीस रोगाचे निदान व रोगाच्या परिस्थितीत होणाऱ्या संभाव्य चढ-उताराचे पूर्वनिदान करणारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर विकसित झाले आहे व त्यात २ इंजिनिअर्सनी डॉक्टरेट मिळवलीय, काही इंजिनिअर्स डॉक्टरेट मिळवतील. 

सोरीयाट्रीट ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेची कार्यपद्धती काय आहे.

  •  www.Psoriatreat.com या आमच्या वेबसाइटवर जा. 
  •  Forms या विभागात patient form या प्रश्नावलीची उत्तरे द्या. 
  •  Submit वर क्लिक करा.  आम्हाला तुम्ही दिलेली उत्तरावली मिळेल. 
  •  यानंतर Psoriatreat.net@gmail.com वर आपल्या सोरायसीसचे फोटो पाठवा  
  • तुमच्या केसचे विश्लेषण करून गरज वाटल्यास आणखी काही प्रश्न आम्ही तुम्हाला ईमेलद्वारे पाठवू, तुम्हीही उपचाराविषयीचे तुमचे प्रश्न आम्हाला ईमेलद्वारे पाठवा.  
  • यानंतर तुमची पहिली टेलिफोनिक भेट डॉ. सोनवणे यांच्या असिस्टंट डॉक्टरांशी होईल.
  •  ज्यामध्ये ते तुमची सखोल केस घेतील, या माहितीचे डॉ. सोनवणे यांच्यासोबत चर्चा होऊन पुनर्विश्लेषण होईल.  
  • तुम्ही पाठवलेल्या फोटोजचे सोरीयाट्रीटच्या सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण होईल.
  •  यानंतर तुम्हाला डॉ. सोनवणेंसोबत भेटीची वेळ दिली जाईल, त्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांना ऑनलाइन पाहू शकता, यावेळेस ते प्रश्न विचारतील व शेवटच्या ५ मिनिटांत तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता.

 
सोरीयाट्रीट ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचे फायदे काय आहेत

  1.  कोविड-१९ महामारीच्या काळात सोरायसीस रुग्णांना घरी राहून स्वतःसाठी उपचार मिळवणे सहज शक्य आहे.  
  2. आता घराबाहेर पडणे नको.  बसच्या रांगेत उभे राहणे नको वा ट्रॅफीकमध्ये वाहनांनी प्रवास नको.  
  3. धावपळ करत अपॉईंटमेंटची वेळ गाठणे नको.  
  4. डॉक्टरांच्या वेटिंगमध्ये आपल्या नंबरसाठी तासन्‌तास वाट पाहणे नको.  
  5. रुग्ण व डॉक्टर दोघेही गृहपाठ करून मग एकमेकांस भेटतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये नेमकी व गुणवत्तापूर्ण चर्चा होते.  
  6. प्रत्येक रुग्णाचा सखोल अभ्यास, रुग्णांचे प्रबोधन करून विविध प्रश्नावलीतून नेमकी माहिती, असा परिपूर्ण अभ्यास करून दिलेले अचूक औषध व परिणामकारक उपचार. 

‘विजयश्री’, दुसरा मजला, तरटे कॉलनी, सोनल हॉल समोर,
कर्वे रोड, पुणे : 411030
संपर्क ः 9225585654, 7276061596
dr.sonawane@psoriatreat.com

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com