युटिलिटी विंडोज : युटिलिटी विंडोज लागे जिथे... शांतता लाभे तिथे

utility.jpg
utility.jpg

हव्या त्या आकाराच्या, २५० रंगाच्या खिडक्‍या देणारे युटिलिटी विंडोज खिडकीतून आत येणारा आवाज, पावसाळ्यात खिडकीतून आत शिरणारे पाणी किंवा धूळ, धूर आणि हवा रोखता न आल्यामुळे होणारा त्रास, खिडकी लावताना व्यवस्थितपणे न बसणारे ‘लॉक’ या आणि अशा अत्यंत ‘किरकोळ’ पण त्रासदायक समस्या तुम्ही रोज अनुभवत असाल. कोणताही फॅब्रिकेटर तुम्हाला याचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. पण युटिलिटी विंडोज कंपनी तुम्हाला या त्रासातून मुक्त करू शकते.

वैशिष्ट्ये : युटिलिटी विंडोज ही भारतामधील पहिली कंपनी आहे की जी स्वतः खिडक्‍यांचे उत्पादन (मॅन्युफॅक्‍चरिंग) करते. 

  •  उर्वरित कंपन्या एकतर फॅब्रिकेटर आहेत किंवा फ्रॅंचायझी होल्डर आहेत. 
  •  युटिलिटी विंडोजचे रोलर, बेअरिंग्ज, लॉक्‍स आदी सर्वकाही स्वतःच्या डिझाइननुसार तयार होते. आणि त्याचाच परिणाम म्हणून जागतिक दर्जाच्या खिडक्‍यांचे उत्पादन युटिलिटी विंडोजमध्ये होते.
  • युटिलिटी विंडोजमध्ये वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आणि सोल्यूशन्स उपलब्ध आहेत. हव्या त्या आकाराच्या आणि २५० पेक्षा अधिक रंगाच्या खिडक्‍या तयार करून मिळतात. 
  •  ज्या रंगाची खिडकी त्याच रंगाचे लॉक हे युटिलिटी विंडोजचे वैशिष्ट्य आहे. प्रात्यक्षिक बघायला आजच युटिलिटी विंडोजच्या कोथरूडमधील एक्‍सपिरियन्स सेंटरला भेट द्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तंत्रज्ञान : ‘युटिलिटी विंडोज’चे संस्थापक हेमंत बिबेकर हे स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. खिडक्‍यांच्या निर्मितीचा २५वर्षांहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. जगभरातल्या खिडक्‍यांच्या टेक्‍निकल ड्रॉइंग्जचा अभ्यास आणि संशोधन करून त्यांनी भारतीय घरांसाठी जागतिक दर्जाच्या खिडक्‍यांची डिझाईन व निर्मिती केली आहे. बंद खिडकीवाटे आवाज, धूळ, पाणी आतमध्ये येण्यामागे खिडक्‍यांचे डिझाईन व त्यासाठी कुठले तंत्रज्ञान वापरले गेले आहे हे कारणीभूत असते. घरामध्ये पूर्णतः शांतता वाटेल इतके रिझल्ट ओरिएन्टेड प्रॉडक्‍ट युटिलिटी विंडोजकडे आहेत. खिडकी बंद केल्यावर तुम्हाला आतमध्ये धूळ सापडणार नाही किंवा पाण्याचा थेंबही आतमध्ये येणार नाही अशाप्रकारच्या खिडक्‍या युटिलिटी विंडोजकडे उपलब्ध आहेत.

संपर्क : ७७४५०७७१७७
वेबसाइट : www.utilitywindows.in
ई-मेल : info@utilitywindows.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com