विद्याविकास ॲकॅडमी : शालेय स्पर्धा परीक्षा e-Learning

vidyavikas acadamy.jpg
vidyavikas acadamy.jpg

शालेय स्पर्धापरीक्षा क्षेत्रात सामाजिक प्रबोधन आणि मार्गदर्शनाचे अखंड २० वर्षे काम करणाऱ्या नामवंत संस्थेची धडपड. ‘सुरक्षित वातावरणात घरबसल्या शिक्षण’ गुणवत्तावाढीचा उपक्रम.

Online Video Recorded Lectures by Experts

१) इ. ११ वी सायन्स KVPY : शास्त्रज्ञ / संशोधक घडविणाऱ्या आयसर संस्थेची प्रवेश परीक्षा. जेईई / नीट / सीईटी तयारीसाठी उपयुक्त. सीबीएसई/ स्टेट बोर्डाचे विद्यार्थी / आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. सीबीएसई + स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित ५८० व्हिडिओ लेक्‍चर्स. प्रत्येक लेक्‍चरनंतर दररोज ५ एमसीक्‍युज प्रॅक्‍टिससाठी. १६ डिसेंबरपर्यंत
अभ्यासक्रम पूर्ण.  

२) इ. १० वी : N.T.S.E. / S.T.S.E. (सेमी/इंग्लिश माध्यम) : राष्ट्रीय / राज्य प्रज्ञाशोध परीक्षा - स्टेज १ ची परिपूर्ण तयारी. बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, स.शास्त्र १६५ व्हीडीओ लेक्‍चर्स. १०वी परिपूर्ण तयारीसाठी इंग्लिश - १०, संस्कृत- १२, म. व्याकरण- ३, एकूण २५ जादा व्हिडिओ लेक्‍चर्स. नोव्हेंबर अखेर अभ्यासक्रम पूर्ण.

३) इ. ५वी / ८ वी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा (सेमी/इंग्लिश माध्यम) : भाषा, गणित, बुद्धिमत्ता विषयांची प्रत्येकी २३ व्हिडिओ लेक्‍चर्स. प्रत्येक शनिवारी ३ व्हिडिओ लेक्‍चर्स मिळणार. जानेवारी २०२१ पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण.

४) इ. ६ वी- डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा + भास्कराचार्य मॅथेमॅटिक्स टॅलेन्ट सर्च : इ. ५वी / ६वी CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार परीक्षा. डिसेंबर २०२० पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

      व्हिडिओ लेक्‍चर्सची वैशिष्ट्ये

  • घरबसल्या सुरक्षित वातावरणात, सवडीनुसार अभ्यास
  • अनुभवी, तज्ज्ञांचे दर्जेदार मार्गदर्शन
  • भरपूर टेस्ट्‌स
  • शंका निराकरणासाठी वेबिनार्स व  व्हॉट्‌सॲपचे माध्यम
  • गुणवत्तेत हमखास वाढ
  • करिअरचा मार्ग होणार
  • सोपा व सुलभ
  • फ्रेंडली टेक्‍नॉलॉजी

टीप : `YouTube` वरती विद्याविकास चॅनेलवर डेमो / सॅम्पल लेक्‍चर्स मोफत उपलब्ध.
Office : 102-A, Dhamale Luxuriya,
436-B, Narayan Peth, Pune - 411030.
Mob : 8308382115, 9822499177, 9665351580, Phone - 020-24444166.

अधिक माहितीसाठी : www.vidyavikastalent.in
For Marketing, Business & Franchasee Agencies, contact office

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com