MES’ IMCC शैक्षणिक परिसर - शिक्षणाच्या न्यू नॉर्मलचे उत्तम उदाहरण

MES-IMCC
MES-IMCC

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कोथरूड येथील IMCC कॅम्पसमध्ये १९८३ पासून विविध  प्रकारचे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. यामध्ये प्रामुख्याने MCA, MBA, DTL यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहेत. कोथरूड परिसराची आवश्यकता लक्षात घेऊन संस्थेने मागील वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाचे MES’ Senior College सुरू केले आहे. या महाविद्यालयात  बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या BBA, BBA-IB and BBA-CA या  व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालय state-of-art Computer Lab, Well Equipped and Digital Library यासह सुसज्ज आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक वाटचालीला योग्य दिशा देण्यासाठी Industrial Visits, Company tie-ups, Company Projects, Industry Specific Trainings इत्यादी उपयुक्त उपक्रमांचा येथे समावेश आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटचे प्रमाण दरवर्षी ८० टक्क्यांच्या पुढे आहे. वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध Co-curricular, Extra Curricular आणि Cultural उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास साधला जातो. कोविड महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या सर्व ई-क्लासरुमचे ‘व्हर्च्युअल क्लासरुम’मध्ये रूपांतर करून शिक्षकांनी द्वितीय व तृतीय वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी झूम, गुगल क्लासरुम व अन्य तंत्रज्ञानाची मदत घेऊन शैक्षणिक कार्य अबाधित सुरू ठेवले आहे. या ऑनलाइन वर्गांना विद्यार्थ्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये -
१. पुरुषोत्तम, सवाई, उत्तुंग, विनोदोत्तम करंडक विजेते  
२. इंटरनॅशनल कोलॅबोरेशन - coursera
३. इंडस्ट्री टाय अप्स - TATA CONSULTANCY SERVICES,
    CapGemini, nVedia 

MES’ Senior College 
IMCC Campus, 131, Mayur Colony, Kothrud, Pune 411038 
For Admissions contact -
BBA, BBA-IB and BBA-CA programmes 
(Website : https://bba.mespune.in)
Contact : 9970733222 / 8975759149
MES’ IMCC - MBA programme 
Contact : 9867255499 / 9096722972
MES’ IMCC - MCA Programme 
Contact : 9766833806 / 7620891669
MES’ IMCC - DTL programme
Contact : 9822527908

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com