सन कॉम्प्युटर एज्युकेशन : B.C.S. साठी कॉलेज कुठलेही असो, पण क्लास मात्र एकच!

मंगळवार, 30 जून 2020

सन कॉम्प्युटर एज्युकेशनच्या माध्यमातून गेली २५ वर्षे सुनिल धाडवे सर हे  BCS म्हणजे सध्याचे B.Sc. Computer Science चे क्लासेस चालवत असून त्यांच्या क्लासेस मध्ये C, C++, JAVA, Data Structure, System Programming, Operating System, TCS, Compiler Construction  हे विषय  शिकवले जातात.

सन कॉम्प्युटर एज्युकेशनच्या माध्यमातून गेली २५ वर्षे सुनिल धाडवे सर हे  BCS म्हणजे सध्याचे B.Sc. Computer Science चे क्लासेस चालवत असून त्यांच्या क्लासेस मध्ये C, C++, JAVA, Data Structure, System Programming, Operating System, TCS, Compiler Construction  हे विषय  शिकवले जातात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुनिल धाडवे सरांच्या पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव काळात असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य  सरांनी घडवले असून सरांच्या हाताखालून शिक्षण घेतलेले २०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी आज भारतात व जगातल्या विविध देशात आयटी क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्य करीत आहेत. धाडवे सरांनी स्वतः BCS, MCS चे शिक्षण पूर्ण केले  असून त्याचबरोबर त्यांनी Diploma in Advance Computing, C-DAC ACTS  मधून आणि ऑस्ट्रेलिया मधून IT मध्ये  MBA  पूर्ण केले आहे. गेल्या २५ वर्षात BCS म्हणजे सुनिल धाडवे हे एक समीकरणच होऊन गेले आहे. त्यांच्या क्लासेसची वैशिष्ट्ये म्हणजे धाडवे सरांची कुठलाही अवघड कन्सेप्ट सोपा करवून शिकवण्याची पध्दत यात थेअरी कन्सेप्ट बरोबरच प्रोग्रामिंग आणि लॉजिक बिल्डिंग वर विशेष भर, बुडलेल्या लेक्चरची रिकव्हरी, प्रॅक्टिकल व थेअरी परीक्षेची खास तयारी, प्रिंटेड नोट्स, माफक फी जी आपण आपल्या सोयी नुसार हप्त्यांनीही भरण्याची सवलत तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अगदी नोकरी लागल्यावरही फी भरण्याची काही अटींवर सोय उपलब्ध आहे. 

आत्ता कोरोनाच्या  लॉक डाउन परिस्थितीमुळे  या वर्षी ऑनलाइन क्लासेस सुरु केले आहेत. जे विदयार्थी  कॉम्पुटर सायन्स मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात किंवा ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी हे क्लासेस उपयुक्त आहेत. क्लास ला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल धाडवे सरांनी ह्या वर्षी C Programming चा एक ऑनलाइन फ्री कोर्स घेण्याचे ठरवले आहे. 

हा कोर्स शक्यतो पूर्णतः मराठी मधून शिकवला जाईन. जेणेकरून तो विषय मुलांना लवकर समजेन आणि त्यांना लॉजिक निर्माण करण्यासाठी मदत होईन. ज्यांना त्यात आवड निर्माण होईन ते पुढे कॉम्पुटर च्या क्षेत्रात करिअर निर्माण करू शकतील. या कोर्ससाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा १५ ते २५ असेल.

या फ्री कोर्स साठी आणि BCS  च्या क्लासेसच्या माहितीसाठी 
संपर्क - ९७६४ १३ ९१९६.

अधिक माहितीसाठी : www.suncomputereducation.com