‘मधुरांगण’ सभासदांसाठी ‘कार्निव्हल’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पुणे - रोजच्या ताणतणावाच्या जगण्यातून मिळणारे चार रिकामे क्षण जरा हटके पद्धतीने उपभोगण्याची संधी ‘सकाळ मधुरांगण’ने सभासदांकरिता आणली आहे. पुण्यापासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ‘ग्रॅव्हिटेशन बीच पार्क कार्निव्हल २०१७’ मधील एकाहून एक सरस उपक्रमांच्या रूपाने. तब्बल २८ एकरांत पसरलेल्या ग्रॅव्हिटेशन बीच पार्कमधील फाउंटन रेन डान्स, ट्रॅम्पोलिन पार्क, झीपलाइन, अमेझिंग वॉक, स्कायनेट सारख्या रु. ५५०/- शुल्क असलेल्या रोमांचकारी ॲक्‍टिव्हिटीजचा ‘मधुरांगण’ सभासदांना संपूर्णत: मोफत घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर रात्रीचे जेवणदेखील सभासदांना नि:शुल्क मिळणार आहे.

पुणे - रोजच्या ताणतणावाच्या जगण्यातून मिळणारे चार रिकामे क्षण जरा हटके पद्धतीने उपभोगण्याची संधी ‘सकाळ मधुरांगण’ने सभासदांकरिता आणली आहे. पुण्यापासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ‘ग्रॅव्हिटेशन बीच पार्क कार्निव्हल २०१७’ मधील एकाहून एक सरस उपक्रमांच्या रूपाने. तब्बल २८ एकरांत पसरलेल्या ग्रॅव्हिटेशन बीच पार्कमधील फाउंटन रेन डान्स, ट्रॅम्पोलिन पार्क, झीपलाइन, अमेझिंग वॉक, स्कायनेट सारख्या रु. ५५०/- शुल्क असलेल्या रोमांचकारी ॲक्‍टिव्हिटीजचा ‘मधुरांगण’ सभासदांना संपूर्णत: मोफत घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर रात्रीचे जेवणदेखील सभासदांना नि:शुल्क मिळणार आहे. वैयक्तिक इच्छेनुसार बोटिंग करावयाचे असल्यास, फक्त त्याचेच शुल्क आकारले जाईल.

‘ग्रॅव्हिटेशन बीच पार्क कार्निव्हल २०१७’ दर शनिवारी आणि रविवारी फक्त दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत खुला असेल.

आजच सभासद व्हा...
आजच ‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा अवधूत गुप्ते लाइव्ह कॉन्सर्ट या कार्यक्रमाची रु. ५०० ची प्रवेशिका. कार्यक्रम पुढील शनिवारी (ता. २०) सायंकाळी ६.३० वा. आयएलएस लॉ कॉलेजच्या मैदानावर.
नोंदणीसाठी
नोंदणी शुल्क रु. ९९९
नोंदणीबरोबर सभासदांनी मिळणार रु. १४९९ किमतीच्या भेटवस्तू, रु. ७००० पेक्षा अधिक मूल्याची सवलत कुपने, १२ तनिष्का मासिकांसाठी कुपन संच, मधुरांगण ओळखपत्र. भेटवस्तू नेण्यासाठी मोठी कॅरी बॅग आवश्‍यक.
सकाळ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ किंवा सकाळ पिंपरी कार्यालय (सकाळी ११ ते सायं. ६)
गुगल प्ले स्टोअरवरून ‘मधुरांगण’ ॲप इन्स्टॉल करून, अर्ज भरता येईल.
गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच हवे असेल तर कुरिअर ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरचे शुल्क ऑनलाइन भरावे
 अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Web Title: carnical for madhurangan member