मावळात योग दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

वडगाव मावळ - डी. वाय. पाटील टेक्निकल कॅंपस तळेगाव दाभाडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय डी पाटील, तसेच कॅंपस डायरेक्टर डॉ रमेश वसप्पनावार, प्राचार्य डॉ अभय पवार, डॉ लक्ष्मण कांबळे, डॉ ऊमा जाधव, प्रा. मिलिंद कुलकर्णी, तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भवानराव गायकवाड रजिस्ट्रार श्री अशोक पाटील, शा. शि. संचालक प्रा. अक्षय काशीद आदी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे रत्नाकर जाधव यानी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले.

Web Title: Celebrate Yoga Day in Maval