मतदानाच्या दिवशी पेपर असल्यास वेळापत्रकात होणार बदल : पुणे विद्यापीठ

1puneuniversity_6.jpg
1puneuniversity_6.jpg

पुणे  : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यास त्या पेपरच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. 

पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील मतदानाच्या कार्यक्रमाचा विचार करून संबंधित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, त्याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com