Chinchwad Bypoll Election : पिंपळे गुरवमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

माजी नगरसेवक व अपक्ष उमेदवाराच्या समर्थकात धक्काबुक्की
Chinchwad Bypoll Election
Chinchwad Bypoll Electionsakal

पिंपरी : पिंपळे गुरव येथील मतदान केंद्र ३४८ येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माजी नगरसेवक सागर अंघोळकर व गणेश जगताप यांच्यात धक्काबुक्की झाली.

पिंपळे गुरव येथील मतदान केंद्र ३४८ माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव येथून शंभर मीटरच्या अंतरावर भाजपाचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर व गणेश जगताप यांच्यात तु माझ्याकडे का बघतोस म्हणून असे म्हणत धक्काबुक्की व बाचाबाची झाली .

वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली. येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com