पुण्यात सीएनजी गॅसच्या स्फोटमध्ये रिक्षा जळून खाक (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे : ऑटोरिक्षाला मोटारीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी गॅस टाकीचा स्फोट होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.  हा अपघात बिबबेवाडी येथील भारत ज्योती बस स्टॉप जवळ दुपारी चारच्या सुमारास झाला. रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातामध्ये स्फोट झाल्यामुळे रिक्षा जळून खाक झाली आहे. 

रिक्षा चालक हा विरुद्ध दिशेने येत असताना बोलेरो गाडीने रिक्षाला समोरून धडक दिली. त्यात रिक्षातील सीएनजी गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यामध्ये रिक्षाचालक गंभीर भाजला आहे. किशोर नरके (वय 27, रा. पर्वती) रिक्षा चालकास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: CNG gas explosion in Pune rickshaw caught fire (video)