मुख्यध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : नामांकित शिक्षण संस्थच्या डोणजे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कावरे यांनी विद्यार्थीला मारहाण केल्याच्या कारणावरुन पालकांनी त्यांना शाळेत येऊन मारहाण केली होती. या घटनेनंतर मानसिक दबावाखाली येऊन कावरे यांनी 24 सप्टेंबरला कॅनोलच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली होती.

दरम्यान, याप्रकरणी कावरे यांच्या पत्नीने (वय 49, रा.वडगाव खुर्द) आपल्या पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री सिंहगड पोलिस ठाण्यात दोन पुरुष व तीन महिलासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: complaint Filed against suicidal tendencies of Principal