सुनिता कोळपकर यांचे निधन

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पुणे : महात्मा फुले मंडईतील बांगड्यांच्या व्यापारी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. सुनीता मधुकर कोळपकर ( वय 76, रा. बिबवेवाडी) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे पती, 2 मुलगे, मुलगी असा परिवार आहे. सकाळचे वरिष्ठ पत्रकार मंगेश कोळपकर यांच्या त्या आई होत्या. सुनीता कोळपकर यांच्या पार्थिवावर आज (सोमवार, 16 डिसेंबर) रात्री 8.30 वाजता अंत्यसंस्कार होतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress activist sunita kolapkar passed away in pune