'या' तीन जागा सोडा; काँग्रेसची आघाडीकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

''जुन्नर विधानसभेची जागा ही काँग्रेसचे युवा नेतृत्व सत्यशील शेरकर यांना द्यावी तसेच पुरंदर आणि मावळमध्ये देखील काँग्रेसकडे स्ट्राँग उमेदवार आहे. त्यामुळे आघाडीने या तीनही जागा काँग्रेसला सोडाव्यात अशी आग्रही मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केली.

पुणे : ''जुन्नर विधानसभेची जागा ही काँग्रेसचे युवा नेतृत्व सत्यशील शेरकर यांना द्यावी तसेच पुरंदर आणि मावळमध्ये देखील काँग्रेसकडे स्ट्राँग उमेदवार आहे. त्यामुळे आघाडीने या तीनही जागा काँग्रेसला सोडाव्यात अशी आग्रही मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केली.

''जर या तिन्ही जागा आघाडीने सोडल्या नाहीत तर, काँग्रेस पक्ष जो निर्णय देईल ते मान्य करू, असेही जगताप यांनी सांगितलं  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress demands Junnar, Purandar, Maval three Places To Front