Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुण्यावर सुमारे 15 किलोमीटरचा ढग

टीम ई-सकाळ
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

- ऑक्टोबर महिना सुरु असतानाही पावसाचे प्रमाण सर्वाधिक.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मात्र, या पावसाचे कारण आता समजले आहे. पुण्यावर सुमारे 15 किलोमीटरचा ढग असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.

ऑक्टोबर महिना सुरु असतानाही पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मुसळधार पावसाचा फटका पुण्यातील नागरिकांचा सर्वाधिक बसत आहे. पुण्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

No photo description available.

Pune Rains : पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी!

पुण्यावर सुमारे 15 किलोमीटरचा ढग असल्याने हा पाऊस बरसत असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: continuous Raining in Pune Due to 15 KM Cloud

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: