क्रिएटिव्ह क्रिएटर्ससाठी कोथरुडमध्ये परिषद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पुणे : पुण्यातील "दी आर्ट ऍण्ड क्राफ्ट गॅलरी तर्फे हस्तकला करणाऱ्या कलाकारांसाठी कोथरुडमध्ये 11 डिसेंबरला चॉइस हॉलमध्ये एक परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत कलाकारांना आपली कला व्यवसाय म्हणून वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिषदेत बिझनेस नेटवर्किंग, बौध्दिक संपदा हक्क,ऑनलाइन कला जगत या विषयावर व्याख्यान देण्यासाठी शिरिष कुलकर्णी, शंकर मिध्रा, ऍड.गौरी भावे, गॅलरीच्या संस्थापक अक्षया बोरकर हे तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत.
या परिषदेत नाव नोंदणीसाठी "द आर्ट ऍन्ड क्राफ्ट गॅलरी' या फेसबुक पेजला भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Creators of the Council for Creative Kothrud