बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा

crime_logo
crime_logo

पिंपरी (पुणे) : दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना ताथवडे येथे घडली. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला.

प्रताप भाऊराव शिंदे (वय १८ रा. मु.पो. उळे ता. जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपी शिंदे याने फिर्यादी यांची दहा वर्षीय मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सहायक निरीक्षक महेश स्वामी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com