‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाला व फळपुरवठा सेवेला ग्राहकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

सेव्हन मंत्राच्या कस्टमाइज्ड भाजीपाला व फळपुरवठा सेवेला गृहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला यानिमित्ताने घेता येत आहे.

पुणे - गृहिणींनो, आता रोजच्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राच्या कस्टमाइज्ड भाजीपाला व फळपुरवठा सेवेला गृहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला यानिमित्ताने घेता येत आहे. त्याचबरोबर प्रारंभी ऑफर म्हणून किमान ३५० रुपयांच्या भाजीपाला खरेदीवर वेगळी व अनोखी चव घेऊन आलेला टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे.

किमान  १९५ रुपयांची खरेदी आवश्‍यक
सेव्हनमंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेत ४२ शेतमालांपैकी कोणताही भाजी किंवा फळ प्रकार निवडणे सुलभ झाले आहे. यासाठी किमान १९५ रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. १९५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर २० रुपये वितरण शुल्क द्यावे लागणार आहे, तर ५०० रुपयांवरील खरेदीसाठी कोणतेही वितरण शुल्क ठेवले नाही. यापूर्वी सुरू असलेल्या मेगा, मीडियम, मिनी, ओपीजी, फ्रूट, मसाला आणि एक्‍झॉटिक अशा बास्केटवर कोणतेही वितरण शुल्क आकारले जाणार नाही.

Image may contain: text that says "PER सकाळ अग्रॉवन SEVENMANTRAS shopping with a conscience डिलिव्हरी मिळाल्यानंतर लगेचच पालेभाज्या व फळे बास्केटमधून बाहेर काढून ठेवावीत. काही तक्रार असल्यास एक तासाच्या आत कॉल सेंटरकडे तक्रार नोंदवावी; म्हणजे पुढील कार्यवाहीसाठी सोयीचे होईल. 'सेव्हन मंत्रा च्या वेबसाइटवर संपर्क साधा www.sevenmantras.com संपर्क: ७७७४०२०७७७ डिलिव्हरी मंगळवार, गुरुवार आणि रविवारी डिलिव्हरीची वेळ स.७तेदु. या वेळेत"

टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा मिळणार मोफत
या कस्टमाइज्ड सेवेत किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंगवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिलिव्हरी मिळाल्यानंतर लगेचच पालेभाज्या व फळे बास्केटमधून बाहेर काढून ठेवावीत. काही तक्रार असल्यास एक तासाच्या आत कॉल सेंटरकडे तक्रार नोंदवावी; म्हणजे पुढील कार्यवाहीसाठी सोयीचे होईल.

सेव्हन मंत्राचे अँड्रॉइड ॲपसुद्धा
आता सेव्हन मंत्राचे अँड्रॉइड ॲपसुद्धा सुरू झाले आहे, त्यामुळे बुकिंग करणेही सोपे झाले आहे. आजच गुगल प्ले स्टोअरमधून Sevnmantras चे ॲप्लिकेशन डाउनलोड करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customers prefer Seven Mantra vegetable and fruit delivery service

Tags
टॉपिकस
Topic Tags: